Bank of Maharashtra New FD Rates: मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत आता एफडी वरील व्याजदरामध्ये बदल करण्यात आला आहे. आता नागरिकांना 7 ते 10 वर्षापर्यंतच्या एफडी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक चांगली संधी बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत मुदत ठेव गुंतवणुकीवर 14 नोव्हेंबर 2024 पासून नवीन व्याजदर लागू होणार आहेत. सामान्य नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिकांना आता बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये एफडीत गुंतवणूक करण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत 200 दिवसाच्या एफडी पासून ते 10 वर्षाची एफडी पर्यंत वेगवेगळे ऑप्शन ग्राहकांना देण्यात आले आहेत.
ग्राहकांना आता एफडीवर 2.75% ते 7.35% एवढे वार्षिक व्याज मिळणार आहे. यामध्ये एफडी मध्ये गुंतवणूक करण्याची रक्कम ही मर्यादित असणार नाही, ग्राहकांना जेवढे गुंतवणूक करायची आहे तेवढ्या प्रमाणात ग्राहक या व्याजदरनुसार गुंतवणूक करू शकतात.
Bank of Maharashtra New FD Rates
बँक ऑफ महाराष्ट्र ही सरकारी बँक आहे, आरबीआय आणि सरकारद्वारे ही बँक चालवली जाते. त्यामुळे ग्राहकांना कोणत्याही स्वरूपाची आर्थिक फसवणूक अथवा जोखीम या बँकेमध्ये एफ डी मध्ये गुंतवणूक केल्यानंतर मिळणार नाही.
SBI ची 400 दिवसांची जबरदस्त योजना, 7.60% व्याजदर! कोणालाच माहित नाही, गुपचूप पैसे कमवा
सुरक्षित आणि जोखीम विरहित अशी मुदत ठेव गुंतवणूक तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये करू शकता. सरकारी बँक असल्यामुळे गुंतवणुकीवरील पूर्ण जोखीम सरकार तसेच आरबीआय ची जिम्मेदारी आहे.
जर तुम्हाला एक सुरक्षित आणि जोखीम नसलेली गुंतवणूक करायची असेल तर Bank of Maharashtra New FD Rates नुसार तुम्ही मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करू शकता.
बँक ऑफ महाराष्ट्र स्पेशल FD New Intrest Rates
मुदत ठेव FD | सामान्य ग्राहक | जेष्ठ नागरिक ग्राहक |
---|---|---|
200 दिवसांची FD | 6.90 टक्के | 7.40 टक्के |
333 दिवसांची FD | 7.35 टक्के | 7.85 टक्के |
400 दिवसांची FD | 7.10 टक्के | 7.60 टक्के |
777 दिवसांची FD | 7.75 टक्के | 7.75 टक्के |
कर्ज देण्यासाठी बँका मागे लागतील, फक्त हे काम करा
बँक ऑफ महाराष्ट्र च्या सर्व FD वरील नवीन व्याजदर
FD ची मुदत | सामान्य ग्राहक | जेष्ठ नागरिक ग्राहक |
---|---|---|
7 दिवस ते 30 दिवस | 2.75 टक्के | 2.75 टक्के |
31 दिवस ते 45 दिवस | 3 टक्के | 3 टक्के |
46 दिवस ते 90 दिवस | 4.75 टक्के | 4.75 टक्के |
91 दिवस ते 119 दिवस | 5 टक्के | 5.50 टक्के |
120 दिवस ते 180 दिवस | 5.25 टक्के | 5.75 टक्के |
181 दिवस ते 270 दिवस | 5.75 टक्के | 6 टक्के |
271 दिवस ते 364 दिवस | 5.75 टक्के | 6 टक्के |
365 दिवस किंवा एक वर्ष | 6.75 टक्के | 7.25 टक्के |
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी | 6.50 टक्के | 7 टक्के |
2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी | 6.50 टक्के | 7 टक्के |
3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी | 6.50 टक्के | 7 टक्के |
5 वर्षे ते 10 वर्षे | 6.50 टक्के | 7 टक्के |