Ayushyman Bharat Card: नमस्कार मित्रांनो मोदी सरकार तर्फे महालक्ष्मी गौरी उत्सवानिमित्त एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली होती, त्यानुसार वर्षाला 5 लाख रुपयांचा लाभ भेटणार आहे.
देशातील तब्बल 6 कोटी नागरिकांना या निर्णयामुळे फायदा मिळणार आहे, मोठी आनंदाची आणि दिलासादायक अशी बातमी आहे.
नक्की काय निर्णय आला आहे? 5 लाखांचा लाभ कसा मिळणार? कोणते नागरिक पात्र आहेत? अर्ज कसा करायचा? याची पूर्ण माहिती खाली आर्टिकल मध्ये दिली आहे.
महालक्ष्मी गौरी उत्सवानिमित्त सरकारची भेट
महालक्ष्मी गौरी उत्सवानिमित्त केंद्र सरकार द्वारे एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यानुसार आता आयुष्यमान भारत ही जी योजना आहे, त्यात जेष्ठ नागरिकांना देखील लाभ दिला जाणार आहे.
आगोदर जेष्ठ नागरिकांना लाभ मिळत नव्हता, पण आता या नवीन निर्णयानुसार लाभ मिळणार आहे. कोणतेही हॉस्पिटल चे काम असो, ज्येष्ठांना पण आयुष्मान भारत आरोग्य योजना चा लाभ आता घेता येणार आहे.
5 लाख रुपये मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
देशातील तब्बल 12.3 कोटी कुटुंबांना या निर्णयाचा फायदा होणार आहे, तसेच 6.5 कोटी वृध्द जे नागरिक आहेत प्रत्यक्ष रित्या या योजनेचा फायदा आता घेऊ शकणार आहेत.
महालक्ष्मी गौरी उत्सवानिमित्त सोबत गणपती निमित्त हा लोक कल्याणकारी असा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे नक्कीच मोठ्या प्रमाणात जेष्ठ नागरिकांना लाभ मिळणार आहे.
लाभ कोणाला मिळणार?
देशातील ज्या नागरिकांचे वय हे 70 पेक्षा जास्त आहे, त्यांना पण आता आयुष्यमान भारत योजना मध्ये सामील करून घेतले आहे.
कमाल वयाची मर्यादा आता नष्ट करून, सर्व नागरिकांना हि योजना आता खुली करण्यात आली आहे.
म्हणजे नागरिक कितीही वृध्द जरी असला, तरी त्याला 5 लाख रुपया पर्यंत मोफत आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत.
लाभ कसा मिळणार?
5 लाख रुपयांचे Health Insurance मिळवण्यासाठी तुम्हाला Aayushyaman Bharat Card काढावे लागणार आहे.
जर तुम्ही तुमचे कार्ड काढले तर तुम्हाला, आयुष्यमान भारत अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही दवाखान्यात जाऊन Treatment घेता येणार आहे.
5 लाख रुपये मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
अर्जदार जेष्ठ नागरिकांना त्यांचे आभा कार्ड काढून घ्यायचे आहे, त्यासाठी Ayushman Bharat या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. मोबाईल नंबर, इतर विचारलेली माहिती टाकून, verification करून Live Photo घ्यायचा आहे, त्यानंतर अर्ज सबमिट करून टाकायचा आहे.
तुमचे आयुष्यमान भारत कार्ड 1 किंवा 2 दिवसात तयार होइल, ते तुम्ही आगोदरच्याच वेबसाईट वर लॉगिन करून Download करू शकता.
Ayushyman Bharat Card मिळाल्यावर तुम्हाला Ayushyman Bharat Hospital List पहायची आहे, म्हणजे जर तुम्हाला कधी हॉस्पिटल जायचे असेल तर याचा वापर करता येईल, जेणेकरून 5 लाख रुपये पर्यंत Life Cover Health साठी मिळेल.
नमस्कार माझ नाव श्रीकांत शिंदे, मागच्या 2 वर्षा पासून मी ब्लॉगिंग करतोय. महा हेल्पलाईन पोर्टल बनवण्याच्या मागे माझ एकच उद्देश आहे, तो म्हणजे महाराष्ट्र योजना, केंद्र योजना आणि अशाच विविध शासनाच्या स्कीम्स लोकांपर्यंत पोहोचवणे.