लाडकी बहिणींना खुशखबर! तिसरा हप्ता जाहीर, पैसे मिळाले की नाही चेक करा | Ladki bahin yojana 3rd Installment

Ladki bahin yojana 3rd Installment Date
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 3 Average: 2]

Ladki bahin yojana 3rd Installment: नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी मोठे आनंदाची बातमी आली आहे, आज सकाळपासून लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता पडणे सुरू झाले आहे.

महाराष्ट्र शासनाद्वारे लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व महिलांना 28 सप्टेंबर म्हणजेच आजपासून बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरू झाले आहे.

महिलांना या तिसऱ्या हप्त्यामध्ये दीड हजार रुपये ते साडेचार हजार रुपये एवढे पैसे मिळणार आहेत.

तुम्हाला जर यापूर्वी लाडके बहीण योजनेचा कोणताच हप्ता भेटला नसेल तर 4500 रुपये भेटणार आहेत.

आणि जर तुम्हाला यापूर्वी तुम्हाला दोन हप्त्याचे 3000 रुपये भेटले असतील तर, आता तुम्हाला या तिसऱ्या हप्ता मध्ये फक्त 1500 रुपये भेटणार आहेत.

मोठी महत्त्वाच्या अशी बातमी आहे, इतर लाडक्या बहिणींना देखील ही माहिती शेअर करा.

तिसरा हप्ता तुम्हाला पडला कि नाही? चेक करा

Ladki bahin yojana 3rd Installment

यापूर्वी Ladki bahin yojana 3rd Installment Date शासनाद्वारे सांगण्यात आली होती, त्यानुसार 29 सप्टेंबरला लाडक्या बहिणींना तिसऱ्या हप्त्याचे पैसे पडणार असे सांगण्यात आले होते.

परंतु आता एक दिवस अगोदरच शिंदे सरकारने लाडक्या बहिणींना पैसे पाठवण्यास सुरू केले आहे. आज पासून राज्यातील सर्व पात्र महिलांना पैसे पडण्यास सुरू झाले आहे.

आज आणि उद्या राज्यातील सर्व महिलांना पैसे पडणार आहेत, आज मोठ्या प्रमाणात सकाळपासून ते सायंकाळपर्यंत महिलांना पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत.

आणि उद्यापर्यंत म्हणजेच 29 सप्टेंबर पर्यंत सर्व पात्र अशा एक कोटी पेक्षा जास्त महिलांना Ladki Bahin 3rd Installment मिळणार आहे.

Click to rate this post!
[Total: 3 Average: 2]

8 thoughts on “लाडकी बहिणींना खुशखबर! तिसरा हप्ता जाहीर, पैसे मिळाले की नाही चेक करा | Ladki bahin yojana 3rd Installment”

    1. Tya aadhi tu unsubscribe kar tula khote wattay tr apla manus kaahi tr karun updete det ahe tr tyalach dhamki det ahes hoy….

  1. saghle karun jhale ani ajun ek hi hafta alela nahi
    adhar seeding
    saghla karun hi fakt app var approved ahe. paise kevha yenar?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top