SBI 400 Days FD: मित्रांनो SBI बँकेद्वारे 400 दिवसांची एक विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना तब्बल 7.60 टक्के एवढा जास्त व्याजदर दिला जाणार आहे.
एसबीआय द्वारे ही मुदत ठेव योजना ग्राहकांना विशेष करून एवढं प्रचंड व्याजदर ऑफर करत आहे. या योजने संदर्भात कोणालाही जास्त माहिती नाही, त्यामुळे गुपचूप SBI बँकेत जाऊन या मुदत ठेव योजने पैसे गुंतवा तुम्हाला 400 दिवसा नंतर 7.60 % एवढ्या व्याजाने पैसे परत मिळतील.
यासंदर्भात सविस्तर अशी माहिती या आर्टिकल मध्ये मी सांगितले आहे, त्यामुळे तुम्हाला जर तुमचे पैसे वाढवायचे असतील तरी आर्टिकल वाचून घ्या आणि त्या प्रकारे एसबीआय बँकेमध्ये मुदत योजनेसाठी गुंतवणूक करा.
SBI 400 Days FD
मुदत ठेव मध्ये निश्चित कालावधीसाठी गुंतवणूक करून ग्राहकांना खूप कमी वेळेमध्ये बंपर नफा मिळतो. यामध्ये कोणते स्वरूपाची जोखीम देखील नसते, तुम्हाला फक्त ठराविक रक्कम बँकेमध्ये चारशे दिवसासाठी ठेवावी लागते. एसबीआय सोबतच सरकारची यामध्ये सिक्युरिटी आहे त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही.
Post Office मध्ये 5,000 गुंतवणूक करून मिळवा 3,56,829 रुपये, जाणून घ्या कॅल्क्युलेशन
400 दिवसांची विशेष मुदत ठेवी योजना एसबीआय द्वारे नवीन स्वरूपात आता ऑफर केली जात आहे. ज्यामध्ये ग्राहकांना आता 7.60 टक्के एवढा प्रचंड व्याजदर दिला जात आहे.
योजनेचे नाव एसबीआय अमृत कलश असं आहे, ही योजना खूप स्पेशल आणि नफा मिळवून देणारे असल्यामुळे बँकेद्वारे बंद केले जाणार होती परंतु आता या योजनेला अंतिम मुदत वाढ देण्यात आली आहे त्यानुसार आता ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत चालू असणार आहे त्यामुळे या योजनेचा लवकर फायदा घ्या.
गुंतवणुकीवर 7.60 टक्के व्याजदर
एसबीआय अमृत कलश मुदत ठेव योजना ग्राहकांना त्यांच्या गुंतवणुकीवर 7.60% एवढा व्याजदर ऑफर करत आहे.
विशेष स्वरूपाची ही एफडी स्कीम आहे, योजनेमध्ये सामान्य ग्राहक, ज्येष्ठ नागरिक या सर्वांना या जास्तीच्या व्याजदराचा फायदा मिळणार आहे.
सामान्य ग्राहक | 7.10 टक्के व्याजदर |
जेष्ठ नागरिक ग्राहक | 7.60 टक्के व्याजदर |
जेष्ठ नागरिकांना जास्त फायदा
अमृत कलश एफ डी स्कीम अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एसबीआय बँकेद्वारे जास्त व्याजदर दिला जातोय, हा व्याजदर 7.60% एवढा आहे.
म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी या मुदत ठेव योजनेमध्ये जेवढी गुंतवणूक केली त्यावर 400 दिवसानंतर 7.60% व्याजदराने पैसे परतफेड केले जाणार आहेत.
विद्या लक्ष्मी योजना, विद्यार्थ्यांना विना गॅरंटी 10 लाखाचे Education Loan मिळणार
गुंतवणूक कशी करायची?
एसबीआय अमृत कलश एफडी स्कीम साठी तुम्हाला तुमच्या जवळपास असलेल्या एसबीआयचे बँकेमध्ये जायचं आहे. बँकेमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला बँक अधिकाऱ्यांकडे अमृत कलश एफढी स्कीम बद्दल विचारणा करायची आहे.
त्यानंतर अधिकाऱ्याद्वारे सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करून तुमच्या बँक खात्यामध्येच ही एफ डी स्कीम चालू करायचे आहे.