विद्या लक्ष्मी योजना, विद्यार्थ्यांना विना गॅरंटी 10 लाखाचे Education Loan मिळणार | Vidya Laxmi Yojana 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 2 Average: 2]

Vidya Laxmi Yojana 2024: केंद्र शासनाद्वारे विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव अशी योजना सुरू करण्यात आली आहे. देशातील सर्व विद्यार्थ्यांना आता कोणत्याही अडचणी शिवाय शैक्षणिक कर्ज दिले जाणार आहे.

बँकेमध्ये Education Loan मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो, हीच गोष्ट लक्षात घेता केंद्र सरकारने यावर एक ठोस उपाय म्हणून केंद्राची एक शैक्षणिक कर्ज योजना Vidya Laxmi Yojana सुरू केली आहे.

या संदर्भात कॅबिनेट मीटिंगमध्ये अधिकृत असा निर्णय घेण्यात आला आहे, विद्यार्थ्यांना विना ग्यारंटी दहा लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे.

विद्यालक्ष्मी योजनेसाठी कोण पात्र असणार? अटी आणि शर्ती काय आहेत? अर्ज कसा करायचा? कागदपत्रे कोणते लागणार? कर्ज कसं मिळणार? याची सविस्तर अशी माहिती या आर्टिकल मध्ये मी दिली आहे.

योजनेचे नावVidya Laxmi Yojana
सुरुवातकेंद्र सरकार
उद्देशगरीब होतकरू हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे
लाभार्थीदेशातील सर्व 12वी पास विद्यार्थी (अटी लागू)
लाभ10 लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

Vidya Lakshmi Education Loan Information In Marathi

केंद्र सरकारने शैक्षणिक कर्ज देण्यासाठी विद्यालक्ष्मी योजना सुरू केली आहे, या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज मिळते, यासाठी देशातील कोणतेही पात्र विद्यार्थी अर्ज करू शकतात.

विद्यालक्ष्मी योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे. Vidya Laxmi Yojana Application Form कसा सादर करायचा? फॉर्म कसा भरायचा? याची माहिती आर्टिकल मध्ये मी दिलेली आहे त्यामुळे आर्टिकल काळजीपूर्वक वाचा.

Vidya Laxmi Yojana Elegibility

  • विद्यार्थ्याला दहावी बारावी मध्ये 50 टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेले असावे.
  • अर्जदार विद्यार्थ्याने उच्च शिक्षणासाठी मान्यता प्राप्त कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेले असावे.
  • विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असावे.
Important: NIRF Index नुसार विद्यार्थी ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकत आहे त्याची रँकिंग देशस्तरावर 100 पर्यंत असावी आणि राज्यस्तरावर 200 पर्यंत असावी.

जर विद्यार्थी नामांकित उच्च शैक्षणिक संस्थेमध्ये शिकत नसेल तर त्याला Vidya Laxmi Yojana चा लाभ भेटणार नाही. Vidya Laxmi Portal Collage List आपण खाली दिली आहे, तिथून तुम्ही तुमच्या कॉलेज चे नाव चेक करू शकता.

Vidya Laxmi Yojana Terms and Conditions

  • अर्जदार विद्यार्थी हा भारताचा स्थायी नागरिक रहिवासी असावा.
  • विद्यार्थ्याने उच्च शिक्षणासाठी मान्यता प्राप्त कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेला असाव.
  • विद्यार्थ्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असावी.
  • विद्यार्थ्यांनी यापूर्वी कोणत्याही शैक्षणिक कर्ज योजनेचा फायदा घेतलेला नसावा.

Vidya Laxmi Yojana Loan Amount (Benefits)

विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना दहा लाख रुपयांचे विना ग्यारंटी लोन दिले जाणार आहे.

विद्यार्थ्यांना Education Loan मिळवण्यासाठी बँकेचा फेरफटका मारण्याची आता गरज नाही. शासनाच्या या विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत तुम्हाला थेट 10 लाख रुपयांचे कर्ज भेटणार आहे.

  • 10 लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज
  • कोणतीही गॅरंटी ची गरज नाही
  • फक्त 3% व्याज दर
  • 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 75% क्रेडिट गॅरंटी
  • प्रत्येक वर्षी एक लाख विद्यार्थ्यांना लोन मिळणार

Vidya Laxmi Education Loan Interest Rate

विद्यालक्ष्मी शैक्षणिक कर्ज योजनेसाठी केंद्र सरकारतर्फे आता नवीन Vidya Laxmi Education Loan Interest Rate जारी केले आहेत.

विद्यालक्ष्मी एज्युकेशन लोन साठी 3% व्याजदर लागू करण्यात आला आहे.

Vidyalakshmi Yojana Documents Required

  • आधार कार्ड
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • ऍडमिशन पावती
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट फोटो
  • रहिवासी प्रमाणपत्र

Vidya Laxmi Yojana Application Form

  • vidyalakshmi.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • वेबसाईटवर गेल्यानंतर तुमची नोंदणी करून घ्या.
  • शैक्षणिक लोन मिळवण्यासाठी बँकेकडे सुरुवातीला अर्ज सादर करा.
  • त्यानंतर पोर्टल वर जाऊन व्याज सवलतीसाठी अर्ज सादर करा.
  • यानंतर विद्यार्थ्यांना ई-बाउचर आणि सेंट्रल बँक डिजिटल करन्सी वॉलेट द्वारे व्याज सवलत दिली जाईल.
  • सवलत मिळाल्यानंतर बँके मार्फत तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.

Vidya Laxmi Portal Collage List

Sr. No.StateCollege Name
1Andaman and NicobarDR.B.R. AMBEDKAR INSTITUTE OF TECHNOLOGY
2Andhra PradeshMAHARAJAHS PG COLLEGE
3Arunachal PradeshRAJIV GANDHI UNIVERSITY, ITANAGAR
4AssamMANGALDAI COLLEGE
5BiharDR RAM NARESH SINGH YADAV MAHADALIT DEGREE, COLLEGE-ARWAL
6ChandigarhGOVT POST GRADUATE COLLEGE FOR GIRLS,SECTOR-42
7ChhattisgarhCOLLEGE OF INFORMATION TECH. & APPLIED SOCIAL SCIENCE BILASPUR
8Dadra & Nagar HaveliDR B B A GOVERNMENT POLYTECHNIC
9Daman & DiuGOVERNMENT POLYTECHNIC, DAMAN-658
10DelhiZAKIR HUSAIN COLLEGE
11GoaAGNEL POLYTECHNIC, VERNA
12GujaratSCHOOL OF NURSING Vishvakalyan Society IDAR
13HaryanaAPEEJAY STYA UNIVERSITY, SOHNA
14Himachal PradeshSHOOLINI UNIVERSITY OF BIO TECHNOLOGY AND MANAGEMENT SCIENCES, OACHGHAT, SOLAN
15Jammu and KashmirAHMAD INSTITUTE OF HEALTH SCIENCES
16JharkhandMAULANA AZAD COLLEGE
17KarnatakaTHE KARNATAKA STATE DR. GANGUBAI HANGAL UNIVERSITY OF MUSIC AND DRAMA.
18KarnatakaAL-AMEEN COLLEGE OF LAW
19KeralaSREE NARAYANA GURU COLLEGE, CHELANNUR
20LakshadweepCALICUT UNIVERSITY CENTRE, KADAMAT
21Madhya PradeshMADHYA PRADESH
22MaharashtraSARDAR PATEL COLLEGE
23ManipurCENTRAL AGRICULTURAL UNIVERSITY, IMPHAL
24MeghalayaMAHATMA GANDHI UNIVERSITY, TURA, WEST GARO HILLS
25MizoramMIZORAM UNIVERSITY, AIZWAL
26NagalandDIPLOMA (ELECTRONICS & COMMUNICATION ENGINEERING E.C.E)-3YEARS
27OdishaJJARSGUDA BLACK DIAMOND COLLEGE OF ENGINEERING AND TECHNOLOGY, OR BDCET
28PuducherryNATIONAL INSTITUTE OF TECHNOLOGY PUDUCHERRY
29PunjabGRD COLLEGE FOR WOMEN, PHAGWARA
30RajasthanBHAGWANT UNIVERSITY, AJMER
31SikkimGANGTOK, RANIPOOL – COLLEGE OF AGRICULTURAL ENGINEERING AND POST-HARVEST TECHNOLOGY
32Tamil NaduSARAH TUCKER COLLEGE, PERUMALPURAM, PALAYAMKOTTAI – 627 011
33TelanganaGOUTHAMI SAI DEGREE & PG COLLEGE OPP: SHIVALAYAM, MARKANDEYA COLONY, GODAVARIKHANI
34TripuraREGIONAL CENTRE(IGNOU)
35Uttar PradeshAMITY UNIVERSITY
36UttarakhandDOON INSTITUTE OF MANAGEMENT & TECHNOLOGY
37West BengalINDIRA GANDHI TEACHERS TRAINING INSTITUTE

List Of Banks in Vidyalakshmi Portal

PNB BankUnion Bank
UCO BankIndian Bank
Federal BankKerala Bank
Axis BankBank of Baroda
Indian Overseas BankCentral Bank of India
RBL BankAPGB Bank
New India BankHDFC BANK
IDBI BankState Bank of India
Karur Vysya BankCanara Bank
Cindicate BankBank of India
J&K BankGP Parsik Bank
TMB Bank

Vidya Laxmi Yojana FAQ

Who is eligible for Vidyalaxmi education loan?

उच्च शिक्षणासाठी ऍडमिशन घेतलेले विद्यार्थी या शैक्षणिक कर्जासाठी पात्र आहेत.

What is the interest rate for Vidya Lakshmi Education Loan?

विद्यालक्ष्मी शैक्षणिक कर्ज योजनेसाठी 3% व्याजदर ठरवण्यात आला आहे.

Which Bank Provides Vidya Lakshmi?

विद्यालक्ष्मी एज्युकेशन लोन सरकारी बँकेद्वारे दिले जाते, सर्व बँकेची लिस्ट वर दिली आहे.

How many Days it takes for Vidyalaxmi Education Loan?

विद्यालक्ष्मी एज्युकेशन लोन मिळवण्यासाठी किमान 30 दिवसांचा कालावधी लागतो.

Click to rate this post!
[Total: 2 Average: 2]

Leave a Comment