शेतकऱ्यांनो! आता ‘फार्मर आयडी’ शिवाय पीएम किसानचा ₹6000 चा लाभ मिळणार नाही! PM Kisan Farmer ID
PM Kisan Farmer ID: शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. सरकारने 19व्या हप्त्याच्या निधीवाटपासाठी नवीन नियम लागू केला आहे. यापुढे या योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी (शेतकरी ओळखपत्र) असणे अनिवार्य आहे. म्हणजेच, जर तुमच्याकडे हे ओळखपत्र नसेल, तर तुम्हाला या योजनेच्या निधीचा … Read more