शेतकऱ्यांना मोठा दिलासा! 19 वा हप्ता, तारीख व वेळ जाहीर, मोदींची घोषणा, PM Kisan 19th Installment Date
PM Kisan 19th Installment Date: प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे! २५ जानेवारी २०२५ रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा १९ वा हप्ता सुरू करण्याची घोषणा केली आहे. यानुसार, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ₹२,००० ची रक्कम थेट DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) पद्धतीने जमा होणार आहे. हे पैसे २५ … Read more