Ladki Bahin Yojana First Installment: आनंदाची बातमी! 3000 रुपये आले, लगेच येथून चेक करा
Ladki Bahin Yojana First Installment: नमस्कार बहिणींनो, तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे, लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरू झाला आहे. सर्व पात्र ज्या महिला आहेत त्यांना आज पासून महाराष्ट्र शासन पहिल्या हप्त्याचे 3000 रू. वाटप करत आहे. महिलांच्या बँक खात्यावर सरसकट पैसे पाठवले जात आहेत, Ladki Bahin Yojana 1st Installment Date … Read more