Ladki Bahin Yojana Amount Increase: लाडकी बहीण योजनेची रक्कम दुप्पट होणार! ₹1,500 च्या जागी ₹3,000 मिळणार
नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना संबंधी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे, आता Ladki Bahin Yojana Amount Increase होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या संदर्भात माहिती दिली आहे, राज्य सरकार लाडक्या बहिणींना जे ₹1,500 रुपये देत आहे, त्यामध्ये आता वाढ केली जाणार आहे. नक्की काय विषय आहे? कधी वाढ होणार? याची सविस्तर माहिती … Read more