लाडकी बहिणींना खुशखबर! तिसरा हप्ता जाहीर, पैसे मिळाले की नाही चेक करा | Ladki bahin yojana 3rd Installment
Ladki bahin yojana 3rd Installment: नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी मोठे आनंदाची बातमी आली आहे, आज सकाळपासून लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता पडणे सुरू झाले आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व महिलांना 28 सप्टेंबर म्हणजेच आजपासून बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरू झाले आहे. महिलांना या तिसऱ्या हप्त्यामध्ये दीड हजार रुपये ते साडेचार हजार … Read more