लाडकी बहिण जानेवारी हफ्ता यादिवशी तारीख ठरली! 2100 रुपये मिळणार? Ladki Bahin January Hafta
Ladki Bahin January Hafta: महाराष्ट्रातील महिलांसाठी आर्थिक स्थैर्य आणि प्रोत्साहन देणारी लाडकी बहिण योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेमुळे अनेक महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आता या योजनेचा जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार असल्याने महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. काय आहे लाडकी … Read more