जेष्ठ नागरिकांना दिलासा! पेन्शन दुप्पट होणार, मिळणार 10,000 रुपये महिना Atal Pension Yojana In Marathi
Atal Pension Yojana in Marathi: अटल पेन्शन योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, जी असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू करण्यात आली होती. सध्या यामध्ये महिन्याला 5000 रुपये पर्यंत पेन्शन देण्याची तरतूद आहे, पण आगामी अर्थसंकल्पात ही मर्यादा 10,000 रुपयांपर्यंत Atal Pension Yojana Amount Increase वाढवली जाऊ शकते, असे वृत्त माध्यमांनी सांगितले आहे. या लेखात … Read more