5.8 कोटी रेशन कार्ड होणार रद्द ! तुमचं नाव तर यात नाही ना? लगेच पाहून घ्या, Ration Card PDS System

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Ration Card PDS System: नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड संदर्भात केंद्र सरकारने एक महत्त्वाचा असा निर्णय घेतला आहे. आता तब्बल 5.8 कोटी शिधापत्रिका रद्द होणार आहेत.

नक्की कोणाची रेशन कार्ड बंद होणार, कोणाचे चालू राहणार? याची सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये मी सांगितली आहे.

त्यामुळे महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे, आर्टिकल काळजीपूर्वक वाचा आणि इतरांना देखील ही माहिती शेअर करा.

Ration Card PDS System 2024

केंद्र सरकारने रेशन कार्डांची इलेक्ट्रॉनिक पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अंतर्गत आता बऱ्याच रेशन कार्ड धारकांचे शिधापत्रिका रद्द होणार आहेत.

यामध्ये केंद्र सरकारने 5.8 कोटी एवढा आकडा सांगितला आहे, म्हणजे देशातील एवढ्या शिधापत्रिका रद्द करण्याचे आदेश सरकार द्वारे दिले जाणार आहेत.

केंद्रीय अन्न मंत्रालयामार्फत हा महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आला आहे, लाभार्थी शिधापत्रिका धारक यांना अधिक पारदर्शकपणे रेशनचा लाभ मिळावा यासाठी डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे.

Ration Card eKyc येथून 1 मिनिटात करा

याच पार्श्वभूमीवर Fake Ration Card रद्द केले जाणार आहेत, यामध्ये ज्या कोणी नागरिकांनी बनावट रेशन बनवून रेशन चा फायदा घेतला आहे त्यांची शिधापत्रिका बंद केली जाणार आहे.

कोणाचे रेशन कार्ड रद्द होणार?

ज्या लोकांनी रेशन कार्ड ekyc केली नाही त्यांचे रेशन कार्ड रद्द होणार आहे.

सोबतच जर कुटुंबातील सर्वांनी रेशन कार्ड ची केवायसी केली असेल, परंतु कुण्या एका व्यक्तीने त्यांची केवायसी पूर्ण केली नसेल तर अशा परिस्थितीत ज्यांनी केवायसी केली नाही त्यांचच नाव रेशन कार्ड मधून काढलं जाणार आहे.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Comment