रब्बी पीक पेरा स्वयंघोषणापत्र 2024-25 PDF डाऊनलोड करा | Rabbi Pik Pera PDF

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Rabbi Pik Pera PDF: मित्रांनो रब्बी हंगामाचा पिक विमा भरण्यासाठी आता लवकर सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुम्हाला पिक विमा जर भरायचा असेल तर त्यासाठी पीक पेरा स्वयंघोषणापत्र लागणार आहे.

रब्बी पिक पेरा स्वयंघोषणापत्र आपण या आर्टिकल मध्ये प्रोव्हाइड केल आहे. Rabbi Pik Pera PDF Download करण्यासाठी मी डायरेक्ट लिंक दिली आहे, खाली लिंक वर क्लिक करून तुम्ही रब्बी पिक पेरा स्वयंघोषणापत्र डाऊनलोड करू शकता.

यासोबतच पीक पेरा स्वयंघोषणा पत्र मध्ये नक्की काय लिहायचं, पिक पेरा कसा भरायचा याची माहिती देखील आर्टिकल मध्ये दिली आहे.

माहिती महत्त्वाची अशी आहे काळजीपूर्वक माहिती वाचा, आणि रब्बी पिक पेरा फॉर्म डाऊनलोड करून तुमचा रब्बी हंगामाचा पिक विमा भरून घ्या.

रब्बी पीक पेरा कसा डाऊनलोड करायचा?

रब्बी हंगामाचा पिक पेरा स्वयंघोषणापत्र डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली टेबल मध्ये एक Download Link दिली आहे, त्या लिंक वर क्लिक करून पिक पेरा Download करून घ्या.

जर तुम्हाला रब्बी हंगामाचा पिक विमा भरायचा असेल तर जमिनीच्या सातबारा सोबत पीक पेरा देखील लागतो. त्यामुळे तुमच्याकडे पीक पेरा असणे अत्यंत आवश्यक आहे.

पिक पेरा जर नसेल तर बऱ्याच शेतकऱ्यांना पिक विमा देखील भरता येत नाही, सोबतच पिक विमा जर शेतकऱ्यांना मिळाला तर ज्या शेतकऱ्यांनी पीक करा अपलोड केला नाहीये त्यांचा पीक विमा देखील मान्य केला जात नाही.

त्यामुळे खूप महत्त्वाच अस डॉक्युमेंट आहे, ज्यावेळी तुम्ही रब्बी पिक विमा भराल त्यावेळी हा पीक पेरा सोबत ठेवा आणि तो भरून अपलोड करा.

Rabbi Pik Pera PDF Download

रब्बी हंगामाचा पिक तेरा डाऊनलोड करण्यासाठी खाली टेबल मध्ये डायरेक्ट लिंक दिली आहे. दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि पीक विमा स्वयंघोषणापत्र डाऊनलोड करून घ्या.

रब्बी पीक पेरा स्वयंघोषणापत्रडाऊनलोड करा

रब्बी पिक पेरा स्वयंघोषणापत्र कसा भरायचा?

पिक पेरा स्वयंघोषणा पत्रामध्ये शेतकऱ्यांना त्यांचे नाव, त्यांचा पत्ता सोबतच जमीन जिथे आहे त्या गावाचे नाव सोबतच एकूण क्षेत्र किती आहेत ते गट क्रमांक, खाते क्रमांक सोबतच शेतामध्ये कोणते पीक लावले आहे त्या पिकाच नाव, पेरलेल क्षेत्र, लागवड दिनांक ही सर्व माहिती पीक पेऱ्यावर टाकायची आहे.

या सोबतच ज्या दिवशी पीक विमा भरला आहे त्या दिवसाची तारीख पण टाकायची आहे, आणि पीक पेऱ्यावर शेतकऱ्याची स्वाक्षरी किंवा अंगठा घ्यायचा आहे. आणि मोबाईल नंबर टाकून आहे सोबत सातबारा उतारा, होल्डिंग आणि बँकेचे पासबुक जोडायचे आहे. शेवटी सर्व डॉक्युमेंट CSC केंद्रावर जाऊन सादर करायचे आहेत.

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Comment