पीएम विश्वकर्मा योजना 2024: रोज 500 रु. मिळणार! जाणून घ्या संपूर्ण माहिती | PM Vishwakarma Yojana 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला, PM Vishwakarma Yojana 2024 संबंधी सविस्तर अशी माहिती सांगणार आहे. सोबत या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? 3 लाख रुपये कसे मिळवायचे? याची पण माहिती दिली आहे.

ज्या नागरिकांनी व्यवसाय सुरू केला आहे, त्यांच्यासाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे. सरकार PM Vishwakarma Yojana 2024 द्वारे लोन तर देत आहेच, पण त्यासोबत अजून बरेच लाभ देखील दिले जात आहेत.

त्यामुळे जर तुम्हाला पीएम विश्वकर्मा योजना चा लाभ घ्यायचा असेल, तर या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी मन लावून वाचा, फक्त Scroll करू नका. जेणेकरून तुम्हाला कामाची माहिती मिळेल.

PM Vishwakarma Yojana 2024

25 लाखांचे लोन मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

योजनेचे नावपीएम विश्वकर्मा योजना
घोषणापंतप्रधान नरेंद्र मोदी
अंमलबजावणी17 सप्टेंबर 2023
उद्देशमोफत व्यवसाय प्रशिक्षण, लोन देणे
लाभमोफत प्रशिक्षण, विद्यावेतन, टूल किट, 3 लाखाचे लोन
लाभार्थी पारंपरिक व्यवसाय करणारे नागरिक

पीएम विश्वकर्मा योजना काय आहे?

सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली एक अभिनव अशी योजना म्हणजे पीएम विश्वकर्मा योजना होय. या योजनेद्वारे देशातील गरीब कारागिरांना मोफत प्रशिक्षण आणि आर्थिक लाभ दिला जातो.

व्यक्ती जो व्यवसाय करत असेल त्याची ट्रेनिंग PM Vishwakarma Yojana 2024 मध्ये लाभार्थी व्यक्तीला दिली जाते. या सोबत इतर पण काही Benefits मिळतात.

एकप्रकारे देशातील मूळ करागिराला प्रोत्साहन देणे, देशातील कला आणि त्याच्या निगडित असलेले व्यवसाय यांना चालना देणे हा एक मात्र हेतू या योजने मागे आहे.

PM Vishwakarma Yojana 2024 Benefits

पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत अर्जदार पात्र अशा उमेदवारांना विविध लाभ मिळतात, त्याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.

  • 7 ते 15 दिवसांची मोफत ट्रेनिंग
  • दिवसाला 500 रुपये भत्ता
  • ट्रेनिंग झाल्यावर टूलकिट घेण्यासाठी 15,000 रुपये
  • सोबत व्यवसाय वाढवण्यासाठी 1 ते 3 लाख रुपये लोन (विनातारण)

PM Vishwakarma Yojana 2024 Eligibility

पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार उमेदवारांना शासनाद्वारे लावण्यात आलेले पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

  • अर्जदार उमेदवार हा भारताचा नागरिक असावा. 
  • अर्जदार हा ठराविक व्यवसायातील असावा. (लिस्ट खाली दिली आहे)
  • अर्जदाराची वय हे 18 ते 50 वर्षे असावे.
  • अर्जदाराने व्यवसायासाठी PMEGP, PM स्वानिधी, PM Mudra Loan Yojana द्वारे मागील 5 वर्षात कर्ज घेतलेले नसावे.
  • कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी सेवेत नसावा. 
  • योजनेसाठी पात्र असलेल्या 140 जाती पैकी अर्जदार असावा.

PM Vishwakarma Yojana 2024 List

पीएम विश्वकर्मा योजनेसाठी केवळ 18 क्षेत्रातील व्यक्ती अर्ज करू शकणार आहेत, त्याची लिस्ट खाली दिली आहे.

सुतारशिंपी
कुंभारबोट बनवणारे कारागीर
लोहारकुलूप बनवणारे
सोनारटूल किट निर्माता
शिल्पकारदगड फोडणारे मजूर
मिस्त्रीमोची कारागीर
कोळी (मासेमारी करणारे)टोपली, चटई, झाडू बनवणारे
न्हावी (कटिंग करणारे)बाहुली, पारंपरिक खेळणी बनवणारे
धोबीफुलांचे हार, गुच्छ बनवणारे

PM Vishwakarma Yojana 2024 Documents

पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड 
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • कास्ट सर्टिफिकेट
  • पासपोर्ट फोटो
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर

PM Vishwakarma Yojana 2024 Online Apply

तुम्हाला जर पीएम विश्वकर्मा योजना रजिस्ट्रेशन करायचे असेल, तर या सेक्शन मध्ये PM Vishwakarma Yojana 2024 Online Apply Registation ची दिलेली स्टेप बाय स्टेप माहिती वाचून घ्या.

स्टेप 1 : योजनेच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या.

स्टेप 2 : त्यानंतर होम पेज वरील Apply Online या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 3 : तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल, तेथे तुमची नोंदणी करून घ्या.

स्टेप 4 : लॉगिन details तुमच्या मोबाईल वर पाठवले जातील.

स्टेप 5 : लॉगिन करून PM Vishwakarma Yojana Form भरून घ्या.

स्टेप 6 : फॉर्म भरताना आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करा.

स्टेप 7 : फॉर्म मध्ये भरलेली माहिती एकदा तपासा, आणि नंतर अर्ज सबमिट करा.

PM Vishwakarma Yojana Online Apply CSC 

जर तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात स्वतः हुन PM Vishwakarma Yojana 2024 Registration करता येत नसेल, तर तुम्ही तुमच्या जवळील CSC केंद्रात जाऊन तुमचा फॉर्म भरू शकता. फक्त फॉर्म भरताना आवश्यक असे सर्व कागदपत्रे सोबत घेऊन जा.

Important Date and Links

फॉर्म सुरु होण्याची तारीख17 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीखऑक्टोबर 2028
Official Website@pmvishwakarma.gov.in
RegistrationForm असा भरा
Online Apply Linkयेथून अर्ज करा

PM Vishwakarma Yojana 2024 Last Date

पीएम विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही शासनाद्वारे सांगण्यात आले आहे.

17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली होती, अजून ही योजना 5 वर्षे सुरू राहणार आहे. त्यामुळे तुम्ही पीएम विश्वकर्मा योजनेसाठी केव्हा पण अर्ज करू शकता. 

PM Vishwakarma Yojana Last Date ही ऑक्टोबर 2028 आहे. योजनेची मुदत संपली की नंतर पुन्हा एकदा योजना सुरू करण्यात येणार आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही.

तर मित्रांनो ही होती महत्वाची अशी PM Vishwakarma Yojana 2024 संबंधीची माहिती, मला आशा आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल. माहिती खूप महत्वाची आहे त्यामुळे तुमच्या मित्रांना पण ही पोस्ट शेअर करा, आणि जर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी Help पाहिजे असेल तर आमचा MahaHelpline Group जॉईन करा.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Comment