Paytm Personal Loan: आज तुम्ही ही पोस्ट वाचत आहात म्हणजे तुम्हालाही पैशांची गरज भासत असेल. खरं सांगायचं तर आजच्या काळात प्रत्येकालाच पैशांची गरज असते. प्रत्येकाची अशीच इच्छा असते की आपल्या जवळ नेहमी पैसे असावेत, जेणेकरून कठीण प्रसंगी कोणासमोर हात पसरवावा लागू नये.
आज पैशाचं महत्त्व इतकं वाढलंय की पैशांशिवाय काहीही काम पूर्ण होत नाही. खरं तर पैसा हा असं साधन आहे ज्यामुळे तुम्ही आयुष्यातल्या अनेक गोष्टी सहज मिळवू शकता.
अनेक वेळा असं होतं की अचानक पैशांची गरज लागते आणि आपण कुणाकडून उधार मागितलं तर समोरची व्यक्ती नकार देते, कारण आजकाल प्रत्येक जण स्वतःपुरता विचार करतो. पण तुम्ही काळजी करू नका. तुम्ही Paytm बद्दल ऐकलंच असेल. Paytm द्वारे आपण आधीपासूनच पैसे पाठवणं, बिल भरनं, रिचार्ज करणं असे अनेक व्यवहार करत असतो.
आता Paytm कडून तुम्ही Loan पण घेऊ शकता. यामुळे तुमची पैशांची समस्या मोठ्या प्रमाणात सुटू शकते.
चला तर मग, जास्त वेळ न घालवता Paytm Personal Loan विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Paytm Personal Loan किती मिळेल?
जेव्हा आपण कुठूनही Loan घेतो, तेव्हा सर्वात आधी हे जाणून घेणं महत्त्वाचं असतं की आपल्याला किती रक्कम मिळणार आहे. कारण किती Loan मिळणार आहे हे ठाऊक असेल तरच आपण आपल्या गरजेनुसार योग्य निर्णय घेऊ शकतो.
Paytm द्वारे तुम्हाला किमान 10,000 रुपये आणि जास्तीत जास्त 5,00,000 रुपये पर्यंत Personal Loan मिळू शकतो. या Loan च्या मदतीने तुम्ही तुमच्या छोट्या-मोठ्या अनेक गरजा सहज पूर्ण करू शकता. पाच लाख रुपयांपर्यंतचा Loan ही एक मोठी रक्कम आहे आणि इतक्या Loan ने तुमच्या बर्याच समस्या दूर होऊ शकतात.

Paytm Personal Loan वर व्याज किती लागेल?
जेव्हा आपण Loan घेतो तेव्हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्याज दर माहित असणं गरजेचं आहे. कारण व्याज किती लागणार आहे हे ठाऊक असेल तरच आपल्याला परतफेड किती करायची आहे याचा अंदाज येतो.
Paytm कडून Loan घेतल्यास व्याज दर ३% ते ३६% वार्षिक एवढा असू शकतो. हा दर तुमच्या प्रोफाइलनुसार ठरवला जातो.
Paytm Loan ची परतफेड करण्यासाठी किती वेळ मिळेल?
Loan घेतल्यावर त्याची परतफेड वेळेत करणं खूप महत्त्वाचं आहे. वेळेत पैसे न भरल्यास अतिरिक्त लेट फी भरावी लागू शकते.
Paytm Loan साठी परतफेडीचा कालावधी ३ महिने ते ३६ महिने एवढा मिळतो. म्हणजे तुम्हाला EMI भरायला पुरेसा वेळ दिला जातो.
Paytm Personal Loan कोण घेऊ शकतो?
- भारतीय नागरिक असणं आवश्यक.
- वय: २१ वर्षे ते ६० वर्षे दरम्यान
- उत्पन्न स्रोत: (नोकरी, व्यवसाय इ.) असावा
- किमान मासिक पगार: २५,००० रुपये असावा
Paytm Loan साठी आवश्यक कागदपत्रं
- पॅन कार्ड
- ओळखपत्र – आधार कार्ड / वोटर आयडी / ड्रायव्हिंग लायसन्स (आधारने पटकन Loan मिळतो)
- उत्पन्न प्रमाणपत्र – बँक स्टेटमेंट किंवा Salary Slip
Paytm Loan चे फायदे
- चांगला क्रेडिट स्कोअर असेल तर Loan पटकन मंजूर होतो.
- कमी कागदपत्रं लागतात.
- काही पण गहाण ठेवण्याची गरज नाही.
- EMI द्वारे सोप्या पद्धतीने परतफेड.
- Instant Approval मिळतो.
Paytm Loan साठी अर्ज कसा करावा?
- मोबाइलवर Paytm App उघडा आणि “Personal Loan” पर्याय निवडा.
- “Get it Now” वर क्लिक करा.
- PAN नंबर, जन्मतारीख, ई-मेल टाकून पुढे जा.
- तुम्ही Salaried आहात की Self-Employed हे निवडा.
- तुमची कंपनी, वार्षिक उत्पन्न आणि Loan घेण्याचं कारण भरा.
- तुमच्या प्रोफाइलनुसार Loan Offer दाखवलं जाईल.
- Selfie क्लिक करून Upload करा.
- आधार क्रमांक टाका आणि OTP द्वारे KYC पूर्ण करा.
- बँक खाते तपशील भरा (Account No, IFSC).
- Loan रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होईल.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न FAQs
Paytm वरून किती Loan मिळू शकतो?
Paytm वरून तुम्हाला किमान १०,००० रुपये आणि जास्तीत जास्त ५,००,००० रुपये पर्यंत Personal Loan मिळू शकतो.
Paytm Personal Loan वर व्याज किती लागतो?
या Loan वर व्याज दर ३% ते ३६% वार्षिक पर्यंत लागू शकतो. नेमका व्याज दर तुमच्या प्रोफाइल आणि क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असतो.
Loan फेडण्यासाठी किती वेळ मिळतो?
Paytm Loan ची परतफेड करण्यासाठी तुम्हाला ३ महिने ते ३६ महिने एवढा कालावधी मिळतो.
Paytm Loan घेण्यासाठी कोण पात्र आहेत?
Loan घेण्यासाठी तुम्ही भारतीय नागरिक असावा, वय २१ ते ६० वर्षे दरम्यान असावं आणि मासिक उत्पन्न किमान २५,००० रुपये असणं आवश्यक आहे.
Loan साठी कोणती कागदपत्रं लागतात?
पॅन कार्ड, आधार कार्ड (किंवा इतर ओळखपत्र), बँक स्टेटमेंट किंवा Salary Slip ही कागदपत्रं आवश्यक आहेत.
निष्कर्ष
आज आपण या लेखात पाहिलं की Paytm Personal Loan कस मिळवता येत. आजच्या काळात प्रत्येकालाच पैशांची गरज भासते आणि ती पूर्ण करण्यासाठी Loan हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. Paytm द्वारे तुम्ही ५ लाख रुपये पर्यंतचं Loan सहज घेऊ शकता आणि तुमच्या गरजा पूर्ण करू शकता.