योजनादूत भरती साठी येथून ऑनलाईन अर्ज करा, Mukhyamantri Yojana Doot Online Apply

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Mukhyamantri Yojana Doot Online Apply: महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या या मुख्यमंत्री योजनादूत भरती साठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत.

Mukhyamantri Yojana Doot Official Website वरून अर्जदार तरुणांना फॉर्म भरायचा आहे, अर्ज सादर करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे.

तुम्हाला फक्त अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे, तिथे तुमची नोंदणी करून घ्यायचे आहे.

नोंदणी yojana doot online registration झाल्यावर लॉगीन करून फॉर्म भरायचा आहे.

फॉर्म भरताना आवश्यक असे सर्व कागदपत्रे अर्जात अपलोड करायचे आहेत.

या भरती अंतर्गत निवड झालेल्या तरुणांची योजनादूत म्हणून 6 महिन्यासाठी नियुक्ती असणार आहे.

6 महिने झाले कि नंतर लगेच तुमच्या गावाची योजनादूत पदाची भरती निघेल.

पदवीचे शिक्षण ज्यांनी घेतले आहे, त्यांना योजनादूत म्हणून काम करता येईल.

मुख्यमंत्री योजनादूत भरती साठी येथून ऑनलाईन अर्ज करा

उपक्रमाचे नावMukhyamantri Yojanadoot Bharti 2024
रिक्त जागा50,000
वेतन/ पगार10,000 हजार रुपये महिना
नोकरीचा कार्यकाळ6 महिने
Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top