Ladki Bahin Yojana: महिलांनो,,, लाडकी बहिण योजनेचे नियम मोडून पैसे घेतले? डिसेंबर नंतर अर्जाची तपासणी आणि वसुली?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 2 Average: 3]

Ladki Bahin Yojana: नमस्कार मित्रांनो राज्य शासनातर्फे एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यानुसार आता निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींचे पैसे वसूल केले जाणार आहेत.

यासंदर्भात एक Ladki Bahin Yojana आली आहे, यापूर्वी लाडक्या बहिणींचे जेवढे काही हप्ते महिलांना मिळाले आहेत ते सर्व पाचही हप्ते 7500 रुपये सरकार द्वारे वसूल केले जाणार आहेत असे सांगण्यात आले आहे.

अजून अधिकृत अशी कोणतीही अपडेट आलेली नाहीये, सोशल मिडिया वर फक्त हि बातमी प्रसारित होत आहे. टेन्शन घेऊ नका, अशी कोणतीही घोषणा सरकार करणार नाही.

tv9marathi वर या संदर्भात एक आर्टिकल प्रसिद्ध करण्यात आले आहे, त्यावर आधारित हे आर्टिकल बनवण्यात आले आहे. पुन्हा एकदा सांगतो, अजून अधिकृत निर्णय आलेला नाहीये, त्यामुळे अद्याप आपल्याला हे स्पष्ट सांगता नाही येणार कि नियम मोडून लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना दंड होणार कि नाही.

Ladki Bahin Yojana New Update

तुमचा लाडकी बहीण योजना चा फॉर्म मंजूर झाला असेल आणि तुम्हाला जर एकूण 5 हप्त्याचे एकत्रित 7500 रुपये आतापर्यंत मिळाले असतील तर ते पैसे सरकार पुन्हा घेणार आहे.

घाबरु नका, सर्व लाडक्या बहिणींचे पैसे सरकार वसूल करणार नाही. केवळ काही मोजक्या महिलांना पैसे पुन्हा द्यावे लागणार आहेत.

निवडणूका झाल्यानंतर डिसेंबर मध्ये सरकार सर्व महिलांच्या फॉर्म ची तपासणी करणार आहेत, फेर तपासणी मध्ये जर कोणती महिला अपात्र अढळली तर त्या महिलेच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतले जाणार आहेत. जर बँक खात्यात पैसे नसतील तर अशा महिलांवर कारवाई देखील केली जाऊ शकते. परंतु अद्याप असा कोणताही निर्णय झालेला नाहीये.

यापूर्वी नियम मोडून लाडक्या बहिणींचे पैसे लाटल्याच्या बऱ्याच घटना उघटकिस आल्या. त्या अनुषंगाने आता सरकार Action घेणार आहे, कडक नियम लागू केले जाणार असल्याची शक्यता आहे.

नियम तोडून ज्या कोण्या महिलांनी फॉर्म भरले आहेत, अशा महिलांना प्रथम योजनेतून बाहेर काढण्यात टाकण्यात येणार आहे. सोबत अशा महिलांना दंड म्हणून 7500 रुपये योजनेच्या लाभाची रक्कम वसूल केली जाणार आहे.

कोणत्या अर्जदार महिलेवर कारवाई होणार?

शासनाने सांगितलेल्या निकषांना डावलून ज्या महिलांनी योजनेचा फायदा घेतला आहे अशा सर्व अर्जदार महिलांवर कारवाई केली जाणार आहे.

खाली काही अपात्रतेच्या बाबी सांगितल्या आहेत, त्यानुसार तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला मिळालेल्या लाभाची रक्कम परत करावी लागणार आहे. आणि जर तुम्ही पात्र महिला असाल तर मात्र तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची अडचण येणार नाही.

  • ज्या महिलांचे वय 21 ते 65 वर्षा पेक्षा जास्त आहे.
  • ज्यांनी आधार कार्ड वर वय वाढवून फॉर्म भरला आहे.
  • ज्यांचे नाव रेशन कार्ड वर नाही.
  • डमी स्वरूपात महिलांच्या नावे पुरुषांनी फॉर्म भरला आहे.
Click to rate this post!
[Total: 2 Average: 3]

6 thoughts on “Ladki Bahin Yojana: महिलांनो,,, लाडकी बहिण योजनेचे नियम मोडून पैसे घेतले? डिसेंबर नंतर अर्जाची तपासणी आणि वसुली?”

Leave a Comment