नमस्कार मित्रांनो, Ladki bahin yojana संबंधी एक महत्वाची अपडेट आली आहे. लाडक्या अंगणवाडी ताईंना आता सरकार प्रती फॉर्म साठी 50 रू. देणार आहे.
अंगणवाडी सेविका, मदतनीस, सेतू केंद्र यांनी लाडकी बहीण योजना चे जेवढे फॉर्म भरले आहेत, त्याचे प्रत्येकी 50 रुपये प्रति फॉर्म प्रमाणे दिले जाणार आहेत.
आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः या संदर्भात अधिकृत घोषणा केली आहे.
सोबत लाडकी बहीण योजना प्रोत्साहन रक्कम कधी जमा होणार? याची तारीख पण जाहीर केली आहे.
या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला याचीच तारीख सांगणार आहे, माहिती महत्वाची आहे, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले असतील तर काळजीपूर्वक माहिती वाचा, तुम्हाला सरकार आता लवकरच पैसे पाठवणार आहे.
Ladki Bahin Yojana Protsahan Rakkam
लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करण्यात आली होती, तेव्हा सरकार द्वारे सुरुवातीला अंगणवाडी सेविका, मदतनीस, सेतू केंद्र यांना फॉर्म भरण्याच्या सूचना केल्या होत्या.
लाडकी बहिण योजनेचे 3000 रु. भेटणार अपात्र महिलांना
त्याच वेळी सरकारने हे देखील नमूद केले होते की, फॉर्म भरण्यासाठी महिलांकडून एक रुपया पण घेऊ नका. शासन तुम्हाला प्रती फॉर्म 50 रुपये देईल.
त्याच संबंधी अपडेट आली आहे, आता ज्यांनी ज्यांनी लाडकी बहीण योजना चे भरपूर फॉर्म भरले आहेत, त्यांना शासन प्रती फॉर्म 50 रुपये प्रमाणे पैसे पाठवणार आहे.
अदिती तटकरे या आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आहेत, त्यांनी याची माहिती X. com वर दिली आहे.
Ladki Bahin Yojana Protsahan Rakkam Date
लाडकी बहीण योजना प्रोत्साहन रक्कम ही नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने सरकार द्वारे दिली जाणार आहे. नवरात्री उत्सवाच्या सुरुवातीलाच अंगणवाडी सेविका, मदतनीस, सेतू केंद्र चालक यांच्या DBT Enable Bank Account वर पैसे जमा केले जाणार आहेत.
प्रोत्साहन रक्कम तारीख | 3 ऑक्टोबर 2024 |
नवरात्री उत्सव हा 3 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार आहे, नवरात्रीची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2024 आहे. म्हणजे लाडकी बहीण योजना प्रोत्साहन राशी 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2024 च्या दरम्यान दिली जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी कष्ट घेणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नवरात्रीच्या काळात प्रोत्साहन रक्कम मिळणार. असे (महिला व बालविकास मंत्री) अदिती तटकरे ताईंनी ट्विटर पोस्ट मध्ये सांगितले आहे.
Online portal kuthe website kay aahe form bharaych aahe.