Ladka Shetkari Yojana 2024 Registration: शेतकऱ्यांना मिळणार 2,000 रू. लगेच अर्ज करा

Ladka Shetkari Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Ladka Shetkari Yojana 2024: महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर आता शेतकऱ्यांसाठी लाडका शेतकरी योजना सुरू करण्यात आली आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः अधिकृत घोषणा केली आहे. परळी तालुक्यातील कृषी महोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या Ladka Shetkari Yojana ची घोषणा केली आहे.

या मुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, मुख्य बाब म्हणजे शेतकरी कष्टकरी जनतेत या लाडका शेतकरी योजना साठी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

लाडका शेतकरी योजना जी आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांना राज्य शासन 2,000 रुपये देणार आहे. शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत या माध्यमातून शासन देऊ करत आहे.

या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असणार? कोणते लाभ मिळणार? अर्ज कसा करायचा? Registration (Online Apply) संबंधी सविस्तर माहिती आर्टिकल मध्ये दिली आहे.

Ladka Shetkari Yojana 2024

योजनेचे नावLadka Shetkari Yojana
सुरुवातमहाराष्ट्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उद्देशशेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे
लाभ2,000 रुपये
लाभार्थीमहाराष्ट्रातील शेतकरी
अर्ज प्रक्रियाऑनलाइन/ऑफलाइन
अधिकृत वेबसाईटladkashetkariyojana.com

Ladka Shetkari Yojana Maharashtra

लाडका शेतकरी योजना मध्ये राज्यातील पात्र शेतकऱ्यांना बरेच लाभ दिले जाणार आहेत, परळी तालुक्यातील कृषी महोत्सवा दरम्यान सुरू करण्यात आलेल्या या योजनेत बऱ्याच योजना समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

आपल्या राज्याचे कष्टकरी शेतकरी स्वावलंबी व्हावेत, त्यांना पण शासनाची जास्तीत जास्त मदत मिळावी, यासाठी ही एकत्रित “माझा लाडका शेतकरी योजना” जाहीर करण्यात आली आहे.

Ladka Shetkari Yojana Benefits

  • शेतकऱ्यांना 2,000 रुपये आर्थिक मदत.
  • कापूस आणि सोयाबीन पिकासाठी हेक्टरी 5,000 रुपये.
  • पीक विम्याची उर्वरित रक्कम.
  • महात्मा फुले कर्ज माफी योजनेची प्रलंबित रक्कम.
  • कृषी यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत.
  • शेती साठी मोफत वीज.
  • ठिबक सिंचन, तुषार सिंचन खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत.
  • कृषी सोलार पंप खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत.

Ladka Shetkari Yojana Elegibility

  • शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • शेतकऱ्याच्या नावे शेत जमीन असावी.
  • अर्जदार शेतकऱ्याकडे DBT Seeded बँक खाते असावे.
  • शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे.
  • शेत जमिनीची 7/12 आणि 8 अ (होल्डिंग) असावी.
  • अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र कृषी विभाामार्फत नोंदणीकृत असावा.

Ladka Shetkari Yojana Documents List

लाडका शेतकरी योजना साठी आवश्यक कागदपत्रे:

  • शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  • शेत जमिनीचा सातबारा उतारा
  • बँक खाते पासबुक
  • पीएम किसान रजिस्ट्रेशन नंबर
  • पासपोर्ट फोटो
  • मोबाईल नंबर

Ladka Shetkari Yojana Online Apply (Registration)

लाडका शेतकरी योजना साठी अर्जदार शेतकऱ्यांना अधिकृत पोर्टल वरून फॉर्म भरायचा आहे, Ladka Shetkari Yojana Maharashtra Online Apply साठी स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे आहे.

Ladka Shetkari Yojana 2024 Registration

  • सर्वात पहिल्यांदा अधिकृत पोर्टल वर जा.
  • वेबसाईट वर Ladka Shetkari Yojana Registration हा पर्याय निवडा.
  • लाडका शेतकरी योजनेचा फॉर्म तुमच्या समोर Open होईल.
  • फॉर्म मध्ये तुमचे नाव, पत्ता, शेतीची माहिती अशी सर्व महत्वाची Information Fill करायची आहे.
  • एकदा नोंदणी झाली की नंतर तुम्हाला, पोर्टल वर Application – Ladka Shetkari Yojana या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
  • तुमच्या समोर Ladka Shetkari Yojana Form उघडेल, फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्यायची आहे.
  • सर्वात महत्वाचं म्हणजे शेतीचे विवरण योग्य प्रकारे द्यायचे आहे.
  • एकदा फॉर्म भरून झाला की त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत, आणि Submit बटणावर क्लिक करून फॉर्म सबमिट करायचा आहे.

Disclaimer: अद्याप लाडका शेतकरी योजना अधिकृतपणे सुरू झालेली नाही, शासनाद्वारे ज्यावेळी या योजनेचा GR प्रसिद्ध होईल तेव्हा तुम्हाला लाडका शेतकरी योजने साठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

थोडक्यात मित्रांनो वरील प्रमाणे तुम्ही Ladka Shetkari Yojana 2024 साठी तुमचे Registration करून योजनेचा लाभ घेऊ शकता.

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top