Free Silai Machine Yojana Maharashtra: मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत देशातील सर्व महिलांना फ्री मध्ये शिलाई मशीनचे वाटप केले जात आहे. या संदर्भात एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे, फक्त योजनेसंदर्भात मी तुम्हाला आर्टिकल मध्ये सविस्तर माहिती देणार आहे.
गरीब दुर्बल आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबातील महिलांना एक प्रकारे मदत व्हावी, पैसे कमवण्याचे एक साधन महिलांना मिळावे यासाठी पंतप्रधानांनी दूरदृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
देशातील काही मोजक्या राज्यामध्ये Free Silai Machine Yojana लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये आपल्या Maharashtra चे देखील नाव आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांना देखील मोफत शिलाई मशीन मिळणार आहे.
फ्री शिलाई मशीन योजना 2024 साठी कोणत्या महिला पात्र असणार? आवश्यक कागदपत्रे कोणते लागणार? अर्ज कसा करायचा? याची सविस्तर माहिती पोस्ट मध्ये दिली आहे, त्यामुळे तुमच्या फायद्याची अशी माहिती आहे, काळजीपूर्वक आर्टिकल वाचा आणि इतरांना देखील शेअर करा.
Free Silai Machine Yojana Maharashtra
योजनेचे नाव | फ्री शिलाई मशीन योजना 2024 |
घोषणा | पंतप्रधान नरेंद्र मोदी |
अंमलबजावणी | 2019 पासून |
उद्देश | आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे. |
लाभ | गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन देणे. |
लाभार्थी | गरीब कुटुंबातील महिला |
Silai Machine Yojana Maharashtra Elegibility Criteria
👉फ्री मध्ये लाईट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार, तामिळनाडू या राज्यात Free Silai Machine Yojana लागू करण्यात आली आहे, बाकी इतर राज्यात हि योजना लागू नाहीये.
फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने काही अटी आणि शर्ती सांगितल्या आहेत, त्यानुसार ज्या महिला या अटींमध्ये येतील त्यांना फ्री मध्ये शिलाई मशीन मिळेल.
- अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
- महिलेचे वय 20 ते 40 वर्षे असावे.
- महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.2 लाखापेक्षा कमी असावे.
- महिलेने शिलाई मशीन ची शिकवणी घेतली असावी, आणि तिच्याकडे त्याचे प्रमाणपत्र असावे.
- महिलेचे कुटुंब हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असावे.
- विधवा, दिव्यांग महिलांना योजनेसाठी प्राधान्य दिले जाईल.
Silai Machine Yojana Maharashtra Required Documents
शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
- महिलेचे आधार कार्ड
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- महिलेचा पासपोर्ट फोटो
- महिलेचे जन्म प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र (तहसील)
- महिला अपंग असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र
- महिला विधवा असल्यास पतीची मृत्यू प्रमाणपत्र
- रेशन कार्ड (पिवळे किंवा केशरी)
- कास्ट सर्टिफिकेट
- शिलाई मशीन कोर्स सर्टिफिकेट
- मोबाईल नंबर
Silai Machine Yojana Maharashtra Last Date
फ्री शिलाई मशीन योजनेसाठी अर्जदार महिलांना ऑगस्ट 2024 पर्यंत फॉर्म भरायचा आहे. सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या या Silai Machine Yojana Maharashtra साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट 2024 आहे.
महिलांना 31 ऑगस्ट पूर्वी शिलाई मशीन योजनेसाठी फॉर्म भरून द्यायचा आहे, मुदत संपल्यानंतर अर्ज करता येणार नाही. त्यामुळे आता वेळ आहे लगेच घाई करा आणि अर्ज करून टाका.
👉3 हजार रुपये मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
Silai Machine Yojana Maharashtra Registration
शिलाई मशीन योजनेसाठी अर्जदार महिलांना ऑफलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज करता येणार नाही. ऑफलाइन अर्ज सादर केला तरच तुम्हाला फ्री मध्ये शिलाई मशीन भेटणार आहे.
शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया:
- अर्जदार उमेदवारांना सर्वप्रथम तुमच्या जवळील नगरपालिका किंवा जिल्हा परिषद कार्यालयात महिला व बालकल्याण विभागांमध्ये जाऊन चौकशी करायची आहे.
- महिला व बालकल्याण विभागातून फ्री शिलाई मशीन योजनेचा फॉर्म घ्यायचा आहे, फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरायची आहे.
- माहिती भरून झाल्यावर तुम्हाला फॉर्म सोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत.
- त्यानंतर तुम्हाला शिलाई मशीन योजनेचा फॉर्म नगरपालिका किंवा जिल्हा परिषद कार्यालयात जाऊन सबमिट करायचा आहे.
- अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला अर्जाची पोचपावती घ्यायची आहे, शासकीय अधिकाऱ्यांकडे तुमचा अर्ज पुढे पाठवला जाईल.
- त्यानंतर अर्जाची पडताळणी झाल्यावर तुम्हाला सूचित केले जाईल, जर तुम्ही मोफत शिलाई मशीन योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला शिलाई मशीनचे वाटप केले जाईल.
तर मित्रांनो ही होती महत्त्वाची अशी Free Silai Machine Yojana Maharashtra संबंधीची माहिती, मला आशा आहे तुम्हाला शिलाई मशीन योजनेची माहिती आवडली असेल. त्यामुळे कृपया हे आर्टिकल जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण फ्री शिलाई मशीन योजना 2024 चा लाभ घेता येईल.
Free शिलाई मशिन