केंद्र सरकार मार्फत Free Silai Machine Yojana सुरू करण्यात आली आहे, त्यासाठी ऑनलाईन अर्ज देखील सुरू झाले आहेत.
जर तुम्हाला फ्री मध्ये शिलाई मशीन पाहिजे असेल, तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
अर्ज कसा करायचा? कोणाला फ्री शिलाई मशीन भेटणार? याची सविस्तर माहिती आर्टिकल मध्ये दिली आहे.
Free Silai Machine Yojana 2024
देशातील सर्व महिलांना या फ्री शिलाई मशीन योजना चा लाभ मिळत आहे, या योजनेसाठी अर्ज पण सुरू झाले आहेत.
PM Vishwakarma अंतर्गत Free Silai Machine Yojana राबवली जात आहे. महिलांना त्यांचा फॉर्म विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत पोर्टल वरून भरायचा आहे.
Free Silai Machine Yojana Eligibility
- अर्जदार महिला असावी.
- वयाची अट – 20 ते 40 वर्षे.
- वार्षिक उत्पन्न – ₹1.44 लाख पेक्षा कमी
- विधवा, अपंग, गरजू, गरीब महिलांना प्राधान्य.
फ्री शिलाई मशीन योजना फायदे
- शिलाई मशीन घेण्यासाठी ₹15,000 मिळणार.
- शिलाई मशीनचे मोफत प्रशिक्षण भेटणार.
- प्रशिक्षणा दरम्यान दररोज ₹500 रुपयांचा भत्ता भेटणार.
- व्यवसाय सुरू करण्यासाठी 2 ते 3 लाख रुपयांचे कर्ज भेटणार.
Free Silai Machine Yojana Documents
फ्री शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
- महिलेचे आधार कार्ड
- बँकेचे पासबुक
- मोबाईल नंबर
- आधार ला लिंक असलेला मोबाईल सोबत ठेवा.
- स्वतः महिला अर्ज करताना उपस्थित हवी.
Note –
महिलेच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असावा, सोबत महिलेचा अंगठा येत असावा.
Free Silai Machine Yojana Online Apply
फ्री शिलाई मशीन साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया:
फ्री शिलाई मशीन साठी येथून अर्ज करा
फ्री शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाइन स्वरूपात pmvishwakarma.gov.in या वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे.
- तुम्हाला Online Apply करण्यासाठी तुमच्या जवळील CSC Centre मध्ये जायचे आहे.
- तिथे केंद्र चालकाला Free Free Silai Machine Yojana साठी अर्ज करण्यास सांगायचे आहे.
- आवश्यक कागदपत्रे केंद्र चालकाकडे द्यायचे आहेत.
- फॉर्म भरण्यासाठी थोडा वेळ लागेल, अर्ज भरून झाला की तुम्हाला CSC Centre मधून अर्जाची पावती मिळेल.
- अर्ज Verify होण्यासाठी काही दिवस Wait करा, तुमच्या मोबाईल वर SMS येईल.
फॉर्म Approved झाला, की नंतर तुमच्या बँक खात्यावर शिलाई मशीन घेण्यासाठी 15,000 रुपये DBT मार्फत जमा केले जातील.
शिलाई मशिनिसोबत तुम्हाला फ्री मध्ये 5 ते 15 दिवसांची Training प्रशिक्षण पण दिले जाते. यात एक विशेष बाब म्हणजे ट्रेनिंग दरम्यान प्रती दिवस 500 रुपये भत्ता देखील दिला जातो.
Net cafe vale form Bharat nahi.
csc center vr ja, tithe form bhrta yeto
sir shilae मिशन che फॉर्म bharayala chalu aahe का
aahe csc center vr