नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या Free Ration Yojana मध्ये आता, मोफत तांदुळ देणे बंद होणार आहे. त्याजागी आता रेशन दुकानात 9 गोष्टी दिल्या जाणार आहेत.
मोदी सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना म्हणजेच फ्री रेशन योजना मध्ये आता मोठे बदल करण्यात आले आहेत.
या नवीन निर्णयानुसार लाभार्थी रेशनकार्ड धारकांना मोफत तांदूळ देणे बंद केले जाणार आहे, आणि त्याजागी तब्बल 9 जीवनावश्यक अशा वस्तू दिल्या जाणार आहेत.
रेशन कार्डवर आता या गोष्टी मिळणार
Free Ration Yojana अंतर्गत आगोदर जे मोफत तांदूळ दिले जात होते, त्याजागी खाली सांगितलेल्या 9 गोष्टी नागरिकांना मिळणार आहेत.
केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजना चे देशात एकूण 90 कोटी लाभार्थी आहेत, त्या सर्व लाभार्थी कुटुंबांना या वस्तू भेटणार आहेत.
फ्री शिलाई मशीन साठी येथून अर्ज करा
मोफत रेशन योजनेत सुधारणा करून नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, पोषण पातळी वाढावी, या हेतूने हा महत्वाचा असा निर्णय केंद्राने घेतला गेला आहे.
मोफत तांदळाच्या जागी या 9 गोष्टी भेटणार
गहू | डाळी |
हरभरा | साखर |
मीठ | मोहरीचे तेल |
मैदा | सोयाबीन |
मसाले | – |
कोणाला मोफत रेशन चा लाभ मिळेल?
या मोफत रेशन चा लाभ हा केवळ गरीब आणि गरजू कुटुंबांना दिला गेला आहे, जर तुमच्या कडे अंत्योदय, पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असेल तरच तुम्हाला हा लाभ भेटणार आहे.
नवीन रेशन कार्ड कसे काढायचे?
जर तुमच्या कडे अजून पण रेशनकार्ड नसेल, किंवा कुटुंब विभक्त झाल्यामुळे रेशनकार्ड अजून बनवले नसेल, तर तुम्ही तुमच्या जवळील रेशन दुकानात जाऊन या संबंधी चौकशी करू शकता.
नवीन रेशनकार्ड बनवायचे असल्यास, तुम्हाला पहिल्यांदा अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाईट वरून अर्ज डाउनलोड करून घ्यायचा आहे. अर्ज भरायचा आहे, त्याला आवश्यक असे सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत, त्यानंतर अन्न व पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊन ते जमा करायचे आहेत.
एकदा तुमच्या अर्जाची छाननी पूर्ण झाली की तुमचे रेशनकार्ड तयार होईल, एकदा का शिधापत्रिका तयार झाली की मग तुम्ही पण Free Ration Yojana साठी पात्र व्हाल, आणि योजनेचा लाभ देखील घेऊ शकाल.
कधी पासून (कोणत्या महिन्यापासून) या 9 गोष्टी मिळणार आहे.