Bajaj Finserv Personal Loan: बजाज फायनान्स मधून 10 लाख रुपये पर्सनल लोन भेटणार! विना तारण कमी कागदपत्रात लोन मंजूर, इथून अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Bajaj Finserv Personal Loan: कधी कधी अचानक पैशांची गरज भासते आणि बँकेकडून वेळेत कर्ज मिळत नाही. अशा वेळी Bajaj Finserv Personal Loan हा चांगला पर्याय आहे.

Bajaj Finserv खूप कमी कागदपत्रांत आणि पटकन कर्ज देतं. इथून तुम्ही ₹20,000 पासून थेट ₹40 लाखांपर्यंत कर्ज घेऊ शकता. हे कर्ज तुम्ही सोप्या EMI मध्ये जास्तीत जास्त 6 वर्षांपर्यंत फेडू शकता.

याचा व्याजदर फक्त 12.49% पासून सुरू होतो.

या कर्जासाठी पात्रता काय आहे, कोणते कागद लागतात, अर्ज कसा करायचा आणि EMI कशी ठरेल— याची सर्व माहिती या आर्टिकल मध्ये तुम्हाला जाणून घेता येणार आहे.

त्यामुळे तुम्हाला जर पटकन कर्ज हवं असेल, तर Bajaj Finserv हा टेन्शन-फ्री आणि सोपा पर्याय आहे.

Bajaj Finserv Personal Loan (Overview)

कर्जाची रक्कम:₹20,000 ते ₹40 लाख
कर्जाचा कालावधी (Tenure):जास्तीत जास्त 6 वर्षे
व्याजदर:12.49% ते 36% वार्षिक
प्रोसेसिंग फी:3% ते 5%
ऑफिशियल वेबसाइट:www.bajajfinserv.in

Bajaj Finserv Personal Loan ची वैशिष्ट्ये

  • Loan Amount: ₹20,000 पासून ₹40 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते.
  • Instant Loan: अर्ज केल्यावर फक्त 30 मिनिटांत पैसे खात्यात येतात.
  • No Hidden Charges: कोणतेही लपवलेले शुल्क नाही.
  • कमी कागदपत्रे: फार कमी कागदांत कर्ज मंजूर होते.
  • Interest Rate: सुरुवात फक्त 12.49% पासून.
  • No Guarantee Required: कोणतीही गॅरंटी किंवा तारण ठेवावे लागत नाही.

Bajaj Finserv Personal Loan Eligibility

  • भारतीय नागरिक असणे गरजेचे.
  • वय 21 ते 60 वर्षे दरम्यान असावे.
  • किमान मासिक उत्पन्न ₹25,000 असावे.
  • सर्वजण अप्लाय करू शकतात – नोकरी करणारे, व्यवसाय करणारे किंवा स्वतःचे काम करणारे.
  • CIBIL Score 680 पेक्षा जास्त असावा.
  • Aadhar Card मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक.
  • कोणत्याही बँकेचा Loan Defaulter नसावा.

Bajaj Finserv Loan साठी लागणारी कागदपत्रे

  • ओळखपत्र (Identity Proof): Voter ID, Ration Card, PAN, Aadhaar, Passport.
  • पत्ता पुरावा (Address Proof): Voter ID, Driving License, Aadhaar, वीज बिल.
  • उत्पन्नाचा पुरावा (Income Proof): शेवटच्या 3 महिन्यांच्या पगाराच्या स्लिप्स, Form 16, मागील 2 वर्षांचे ITR.
  • बँक स्टेटमेंट: मागील 6 महिन्यांचे स्टेटमेंट.
  • फोटो / Selfie: अर्ज करताना द्यावी लागते.
  • Aadhar OTP: अंतिम करारासाठी Aadhar OTP ची आवश्यकता असते.

Bajaj Finserv Personal Loan – व्याजदर

या कर्जाचा व्याजदर 12.49% पासून सुरू होऊन 36% पर्यंत जाऊ शकतो. यावर तुमचा CIBIL Score आणि इतर आर्थिक परिस्थिती अवलंबून असते. Score जास्त असेल तर व्याजदर कमी मिळण्याची शक्यता वाढते.

Bajaj Finserv Personal Loan – Apply Process

  1. ऑफिशियल वेबसाइटला भेट द्या.
  2. Loan मेन्यूतून Personal Loan निवडा.
  3. Apply Now वर क्लिक करा.
  4. मोबाईल नंबर टाका आणि OTP द्वारे Verify करा.
  5. नाव, जन्मतारीख, पत्ता, पिन कोड, Loan Amount, Aadhaar व PAN नंबर भरा.
  6. Loan Type निवडा – Term Loan, Flexi Loan किंवा Flexi Hybrid Loan.
  7. Loan Tenure निवडा – 6 महिने ते 96 महिने.
  8. Aadhar OTP ने KYC पूर्ण करा.
  9. Loan मंजूर झाल्यावर पैसे तुमच्या बँक खात्यात लगेच ट्रान्सफर होतील.

Bajaj Finserv loan customer care number

  • 086980 10101

नेहमी विचारले जाणारे प्रश्न FAQs

Bajaj Finserv कडून किती रकमेपर्यंत कर्ज मिळू शकतं?

तुम्ही ₹20,000 ते ₹40 लाखांपर्यंत कर्ज घेऊ शकता.

Loan मंजूर होण्यासाठी किती वेळ लागतो?

अर्ज केल्यानंतर फक्त 30 मिनिटांत पैसे खात्यात येतात.

Bajaj Finserv Personal Loan साठी किमान पगार किती असावा?

तुमचे मासिक उत्पन्न किमान ₹25,000 असावे.

या Loan साठी कोणती कागदपत्रे लागतात?

Aadhaar, PAN, ओळखपत्र, पत्ता पुरावा, पगार स्लिप्स, बँक स्टेटमेंट आणि फोटो लागतात.

Loan घेण्यासाठी गॅरंटी किंवा तारण ठेवावे लागते का?

नाही, कोणतीही गॅरंटी किंवा तारण लागत नाही.

निष्कर्ष

Bajaj Finserv Personal Loan हा पैशांची गरज भागवण्यासाठी एक जलद आणि सोपा पर्याय आहे. अगदी कमी कागदपत्रांत, फक्त काही मिनिटांत कर्ज मंजूर होतं आणि थेट बँक खात्यात पैसे ट्रान्सफर होतात. ₹20,000 पासून ते ₹40 लाखांपर्यंतचं कर्ज घेता येतं आणि ते तुम्ही 6 वर्षांपर्यंत EMI मध्ये आरामात फेडू शकता.

व्याजदराची सुरुवात 12.49% पासून होते आणि CIBIL Score चांगला असेल तर कमी व्याजदर मिळण्याची संधी जास्त असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात कोणतीही गॅरंटी किंवा तारण ठेवावं लागत नाही.

म्हणून, जर तुम्हाला पटकन कर्ज हवं असेल तर Bajaj Finserv Personal Loan हा एक विश्वासार्ह आणि टेन्शन-फ्री पर्याय आहे.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

माझे नाव श्रीकांत शिंदे आहे, मी या ब्लॉग चा लेखक आहे. या ब्लॉग मध्ये तुम्हाला Finance, Loan, Credit Card, Zero Balance Account याची माहिती मिळेल.

Leave a Comment