पुढच्या वर्षी बंद होणार ही स्कीम! महिलांना मिळत आहे मोठा फायदा, बंद पडण्याआधी अर्ज करा Post Office Scheme MSSC

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 2 Average: 3]

Post Office Scheme MSSC: नमस्कार मित्रांनो, महिलांसाठी शासनाने सुरू केलेली एक मोठी फायद्याची अशी योजना पुढच्या वर्षा पासून बंद होणार आहे.

त्यामुळे स्कीम बंद पाडण्या आधी तुम्ही जर अर्ज केला तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल.

त्यामुळे वाट पाहू नका, या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती वाचा, आणि Post Office Scheme MSSC चा लाभ घ्या.

Post Office Scheme MSSC

भारत सरकार मार्फत खास महिलांसाठी सुरू करण्यात आलेली Investment Scheme महिला सन्मान बचत पत्र योजना मार्च 2025 पासून बंद होत आहे.

येथे क्लिक करा

मार्च महिन्यानंतर कोणत्याही महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही, त्यामुळे आता वेळ आहे. मोठा फायदा होऊ शकतो, त्यामुळे लवकर ॲक्शन घ्या, आणि योजनेसाठी अर्ज करून टाका.

लाभ काय मिळणार?

गुंतवणूकमॅच्युरिटी रक्कममिळणारे व्याज
50,000 रुपये58,011 रुपये8,011 रुपये
1,00,000 रुपये1,16,022 रुपये16,022 रुपये
1,50,000 रुपये1,74,033 रुपये 24,033 रुपये
2,00,000 रुपये2,32,044 रुपये32,044 रुपये

व्याजाचे दर – 7.5% प्रती वर्ष
योजनेचा कालावधी – 2 वर्षे

महिला सन्मान बचत पत्र योजना ही एक गुंतवणूक स्कीम आहे, जी भारत सरकार मार्फत राबवली जात आहे.

या योजने अंतर्गत ज्या महिला पोस्टात खाते उघडतील, त्यांना 7.5 टक्के व्याज दिले जाणार आहे.

कोणत्याही बँक अथवा FD पेक्षा जास्त असा Return या योजनेतून महिलांना सरकार देत आहे.

तुम्ही जेवढी रक्कम Diposit कराल तेवढ्या रक्कमेवर 7.5% दराने व्याज मिळेल.

जर तुम्ही 1,00,000 रुपये खात्यात ठेवले तर या योजने अंतर्गत 1 लाखाचे 1,32,044 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. म्हणजे 32,044 रुपये 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर.

पण किमान 2 वर्षे रक्कम ही खात्यात ठेवणे आवश्यक आहे, 2 वर्षा नंतर तुम्ही पैसे काढून घेऊ शकता. 1 वर्ष पूर्ण झाल्यावर थोडे पैसे काढण्याची मुभा देखील दिली जाते, FD प्रमाणे पैसे पूर्णपणे लॉक राहत नाहीत.

एक वर्ष झालं की गुंतवणुकीच्या 40% रक्कम काढता येते, नंतर 2 वर्षे पूर्ण झाले की पूर्ण रक्कम उचलता येते.

खाते कसे उघडायचे?

महिला सन्मान बचत पत्र योजना साठी तुम्हाला पोस्ट ऑफिस बँकेत जाऊन खाते उघडून घ्यायचे आहे. जर लाडकी बहीण योजना साठी खाते आगोदर उघडले असेल, तर तुम्हाला फक्त बँकेत जाऊन महिला सन्मान बचत पत्र योजना खात्यावर Active करण्याची विनंती करायची आहे, सोबत जेवढी रक्कम गुंतवणुकीत टाकायची आहे, तेवढी खात्यात Deposit करून टाकायची आहे.

येथे क्लिक करा

अल्पवयीन जर मुलगी असेल तर मुलीच्या नावे तिचे पालक खाते काढू शकतात, कोणतीही यात अडचण येत नाही. उलट मुलीच्या लग्नासाठी/ शिक्षणासाठी एक ठोक रक्कम तुमच्याकडे जमा होते.

मुलींचा आणि महिलांचा या योजनेत खुप मोठा फायदा आहे, त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या थोड गांभीर्याने याचा विचार करा. आणि योजना बंद पाडण्या आगोदर खाते उघडून योजनेत सामील व्हा, म्हणजे जरी योजना बंद झाली तरी तुम्हाला 7.5% दराने व्याज मिळत राहील.

Click to rate this post!
[Total: 2 Average: 3]

Leave a Comment