केंद्र सरकारने सुरू केलेल्या E Shram Card Pension Yojana 2024 अंतर्गत ज्या नागरिकांनी आपले ई श्रम कार्ड बनवले आहेत, त्यांना महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन दिली जात आहे.
तुम्ही जर ई श्रम कार्ड बनवले आसेल, आणि तुम्हाला अजून पण e shram card चे 3000 रुपये भेटत नसतील, तर आर्टिकल काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून तुम्हाला पण e shram card 3000 pension yojana online apply करता येईल.
E Shram Card अंतर्गत मिळणारी 3000 pension ही कोणाला मिळणार? कशी मिळणार? त्यासाठी अर्ज कसा करायचा? याची पूर्ण माहिती पोस्ट मध्ये दिली आहे, पोस्ट वाचा आणि तुम्ही E Shram Card Pension Yojana 2024 साठी पात्र आहात की नाही चेक करा.
E Shram Card Pension Yojana 2024
Scheme Name | E Shram Card Pension Yojana 2024 |
Starting | PM Modi |
Objective | To Give a Helping Hand to Shrmik Kamgar |
Benefits | 3000 Rs Per Month |
Elegible | 60 Years Old E Shram Card Holder |
Helpline Number | 14434 |
E Shram Card Pension Yojana 2024 Elegibility
- अर्जदार व्यक्ती हा भारताचा नागरिक असावा.
- अर्जदाराचे वय हे 18 ते 40 वर्षे असावे.
- वार्षिक उत्पन्न हे 1,50,000 रुपये पेक्षा कमी असावे.
- अर्जदार हा असंघटित कामगार असावा.
E Shram Card Benefits (लाभ आणि फायदे)
ई श्रम कार्ड चे फायदे खालीलप्रमाणे आहेत: (फक्त पेन्शन योजना मर्यादित)
- 60 वर्षे वय झाल्यावर अर्जदार कामगाराला 3000 Pension दिली जाते.
- पती आणि पत्नी दोघेही ई श्रम कार्ड धारक असतील तर त्यांना एकत्रित 6000 Pension दिली जाते.
- कामगाराचा मृत्यू झाला तर घरच्या व्यक्तींना 50% e shram card 3000 pension मिळते.
E Shram Card 3000 Rs Pension Yojana Apply Documents
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- जन्म दाखला
- बँक खाते पासबुक
- पासपोर्ट फोटो
- मोबाईल नंबर
सूचना: अर्ज करताना श्रमिक उपस्थित असणे अनिवार्य, Biomatric Authorisation साठी अंगठा लागतो.
E Shram Card 3000 Pension Yojana Online Apply
Official Website | eshram.gov.in |
Application Form | Self Apply Online |
Regestration Via CSC | CSC Apply Online |
- e shram card 3000 apply online साठी अधिकृत वेबसाईट वर जा.
- उजव्या बाजूला Register on E Shram या पर्यायावर क्लिक करा.
- Self Registration Page Open होईल.
- ई श्रम कार्ड साठी ऑनलाईन नोंदणी करून घ्या.
- मोबाईल नंबर, OTP Verification करून पुढे प्रोसेस पूर्ण करा.
- पोर्टल वर तुमचा ई श्रम डॅशबोर्ड ओपन होईल.
- Application Form समोर येईल, फॉर्म मध्ये विचारलेली माहिती भरा.
- आवश्यक असे सर्व कागदपत्रे Scan करून अपलोड करा.
- शेवटी एकदा E Shram Card Registration Form तपासून घ्या, माहिती बरोबर असल्याची खात्री करा आणि मग Submit करा.
E Shram Card 3000 Rupees Online Apply
ई श्रम कार्ड पेन्शन साठी तुम्हाला जर स्वतः E Shram Card 3000 Apply Online करता येत नसेल, तर काळजी करू नका, तुम्हाला फक्त तुमच्या जवळील शहरात जायचे आहे, तिथे CSC केंद्रात जाऊन E Shram Card Pension Yojana 2024 साठी अर्ज करण्याची विनंती करायची आहे.
CSC केंद्र चालकाला वर सांगितल्या प्रमाणे आवश्यक असे सर्व कागदपत्रे सुपूर्द करायचे आहेत. फॉर्म भरताना त्या ठिकाणी थांबायचे आहे, Biomatric Authorisation करावे लागते, एकदा फॉर्म पूर्ण भरून झाला की तुम्हाला CSC Centre द्वारे डायरेक्ट E Shram Card Download करून दिले जाईल.
तुम्ही जर E Shram Card 3000 Rupees साठी पात्र असाल, तर तुम्ही अर्ज करताना जे बँक खाते दिले होते, त्या बँक खात्यावर सरकार द्वारे DBT मार्फत 3000 per month पाठवले जातील.
Mala paise nahi yet mi e shram card aahe mazaka