मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे 2024, पुण्यात किती महिलांना पैसे भेटले? यादी पहा, Pune Ladki Bahin Yojana List

Pune Ladki Bahin Yojana List
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 23 Average: 4]

नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला Pune Ladki Bahin Yojana List संबंधी सविस्तर अशी माहिती देणार आहे. पुणे जिल्ह्याची pune municipal corporation ladki bahin yojana तुम्हाला जर PDF स्वरूपात Download करायची असेल तर या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.

लाडकी बहीण योजनेचे अर्ज आता बऱ्यापैकी मंजूर झाले आहेत, त्यामुळे आता Ladki Bahin Yojana Beneficiary List पण शासनाद्वारे जिल्हा पातळीवर प्रसिद्ध करणे सुरु केले आहे.

या लेखात मी तुम्हाला “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे” ऑनलाईन कशी डाउनलोड करायची? याची सविस्तरपणे दिली आहे.

जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर तुमच्या साठी हे आर्टिकल खूप महत्वाचे आहे, काळजीपूर्वक सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत लेख वाचा आणि ज्या स्टेप दिल्या आहेत, अगदी त्याच प्रकारे अचूकपणे त्या फॉलो करा, आणि Pune Ladki Bahin Yojana Yadi Download करून घ्या.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे

Ladki bahin yojana first installment credit to bank massage

पुणे जिल्ह्यातील बऱ्याच महिलांना लाडकी बहिण योजनेचे 3000 मिळाले आहेत, पण काही महिलांना अद्याप पण पैसे पडले नाहीत, यामध्ये काही अर्ज मंजूर झालेल्या महिला आणी अर्ज Reject झालेल्या महिला समाविष्ट आहेत.

पुणे मधील किती लाभार्थी महिलाना मिळाला लाभ

पुणे जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा असा जिल्हा आहे, त्यामुळेच लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ हा पुणे जिल्ह्यात 17 तारखेला श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे करण्यात आला. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उर्वरित महिलांचे 3000 रुपये वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

लाभार्थी यादी पुणे Download करा

पुणे जिल्ह्याची लोकसंख्या हि कोटीत आहे, पण त्यामानाने अर्ज मात्र काही लाखच आलेत. पुणे जिल्ह्यातील एकूण 9 लाख 73 हजार 63 महिलांनी योजनेसाठी अर्ज केला होता, त्यापैकी एकूण 3 लाख महिलांना आता पर्यंत योजनेचा पहिला हप्ता 3000 रुपये मिळाले आहेत.

पूर्ण महाराष्ट्रात एकूण 1 कोटी 3 लाख महिलांना आता पर्यंत लाडकी बहिण योजनेचे 3000 रुपये मिळाले आहेत, त्यापैकी सर्वात जास्त महिलांना लाभ हा पुणे जिल्ह्यात मिळाला आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे जिल्ह्यातील तब्बल 3 लाखाहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

Ladki Bahin Yojana Pune Overview

योजनेचे नावLadki Bahin Yojana
सुरुवातमहाराष्ट्र शासन
उद्देशमहिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करणे
लाभमहिन्याला 1,500 रुपये
लाभार्थीमहाराष्ट्रातील सर्व पात्र महिला
अधिकृत पोर्टलladkibahin.maharashtra.gov.in
Nari Shakti Doot AppDownload करा

Pune municipal corporation ladki bahin yojana

pune corporation ladki bahin yadi

महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचे अर्ज आता शेवटच्या टप्प्यामध्ये आले आहेत. बऱ्यापैकी अर्ज Approved पण झाले आहेत, पण सर्व जिल्ह्यांची लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्याच्या Ladki Bahin Yojana List जाहीर करण्यात आली होती, या लिस्ट मध्ये सर्व मंजूर अर्जदारांचे नाव दिले गेले होते, शासनाद्वारे आलेल्या अपडेट नुसार ज्या महिलांचे नाव यादीत असेल केवळ त्यांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यातील महिला आप आपल्या जिल्ह्याच्या याद्या जाहीर झाल्या की नाही याची माहिती घेत आहेत.

या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला पुणे जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांची नावे यादीत कशी पहायची? याची माहिती दिली आहे. Pune Corporation Ladki Bahin Yadi मोबाईल मध्ये Download कशी करायची? यासाठी काही स्टेप आहेत, त्या मी खाली नमूद केल्या आहेत, चेक नक्की करा, आणि त्याप्रकारे तुमचे पण नाव यादीत शोधा, सोबत इतरांना हा ब्लॉग नक्की शेअर करा.

How to Download Pune Ladki Bahin Yojana List?

Pune Ladki Bahin Yojana List

स्टेप 1: Pune Municipal Corporation च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

स्टेप 2: होम पेज वर Menu मध्ये “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी” ही नवीन लिंक शोधा.

स्टेप 3: लिंक सापडल्यावर लिंक वर क्लिक करा.

स्टेप 4: तुमच्या समोर वार्ड नुसार पुणे जिल्ह्यातील लाभार्थी महिलांची यादी येईल.

स्टेप 5: तुमचा वार्ड निवडा आणि त्यानंतर त्याच्या समोरील Download या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 6: तुमच्या वार्ड ची यादी तुमच्या मोबाईल मध्ये Download होईल, PDF File Open करा.

स्टेप 7: फाईल ओपन केली की तुमच्या समोर त्या संबंधीत वार्ड मधील सर्व पात्र महिलांची नावे दिसतील.

स्टेप 8: यादी मध्ये तुम्ही तुमचे नाव शोधू शकता, सोबतच जर यादीत नाव नसेल तर तुम्ही दुसरा Ward निवडून देखील पाहू शकता.

सूचना: सध्या पुणे जिल्ह्याची लाडकी बहीण योजना यादी जाहीर झालेली नाही, ज्या वेळी यादी जाहीर होईल तेव्हा तुम्हाला या वर दिलेल्या स्टेप फॉलो करून यादी मध्ये नाव पाहता येणार आहे.

तर मित्रांनो ही होती महत्वाची अशी Pune Ladki Bahin Yojana List संबंधीची माहिती, मला आशा आहे तुम्हाला वर आर्टिकल मध्ये सांगितलेली माहिती उपयुक्त वाटली असेल. माहिती Helpful असेल तर इतरांना पण शेअर करा, म्हणजे तुम्हाला फायदा होईल.

Click to rate this post!
[Total: 23 Average: 4]

3 thoughts on “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे 2024, पुण्यात किती महिलांना पैसे भेटले? यादी पहा, Pune Ladki Bahin Yojana List”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top