प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024, फ्री मध्ये सोलार पॅनल! अर्ज सुरू | PM Surya Ghar Yojana Maharashtra

PM Surya Ghar Yojana Maharashtra
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 2 Average: 4]

PM Surya Ghar Yojana Maharashtra: केंद्र सरकार द्वारे आता सर्वांना सोलार पॅनल चे वाटप केले जाणार आहे, त्या संदर्भात अधिकृत घोषणा स्वतः नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024 असे या योजनेचे नाव आहे, या योजनेच्या माध्यमातून देशातील सर्व पात्र नागरिकांना मोफत सोलार दिले जाणार आहे.

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत, जर तुम्हाला तुमचे वीज बिल माफ करायचे असेल तर लगेच PM Surya Ghar Yojana Maharashtra द्वारे सोलर पॅनल मागवा आणि वीज बिला पासून कायमची सुटका करून घ्या.

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना साठी कोण अर्ज करू शकतो? पात्रता काय? अटी-शर्ती काय? आवश्यक कागदपत्रे कोणते? ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा? याची सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप खाली आर्टिकल मध्ये दिली आहे.

PM Surya Ghar Yojana Maharashtra In Marathi

आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी “PM Surya Ghar Muft Bijali Yojana” ची घोषणा केली होती. त्या गोष्टीची अंमलबजावणी करण्यासाठी योजनेचे अर्ज सुरू करण्यात आले आहेत.

PM सूर्य घर योजनेची अधिकृत वेबसाईट देखील जारी करण्यात आली आहे, फॉर्म सुरू झाले आहेत त्यामुळे सर्व पात्र अर्जदारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

योजनेचे नावPM Surya Ghar Yojana Maharashtra
घोषणापंतप्रधान नरेंद्र मोदी
अंमलबजावणी15 फेब्रुवारी 2024
उद्देश1 कोटी घरावर सोलर बसवणे आणि मोफत वीज देणे
लाभRs. 30,000 ते 78,000 सबसिडी
लाभार्थीगरीब/ मध्यवर्गीय कुटुंब

PM Surya Ghar Yojana 2024 Maharashtra Benefits

👉फ्री मध्ये शिलाई मशीन साठी येथून अर्ज करा

प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजनेसाठी जे अर्जदार पात्र झाले आहेत त्यांना फ्री लाईट चा लाभ मिळणार आहे. सोबत इतर काही फायदे पण आहेत, त्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

  • 300 युनिट पर्यंत मोफत वीज.
  • सोलर पॅनल वर सबसिडी.
  • सोलर पॅनल साठी कॅपॅसिटीनुसार 40% अनुदान.
  • 30 ते 78 हजार रुपयांची मदत.
  • अखंडित वीजेची सुविधा.

यासोबतच जर तुमच्या सोलर पॅनल द्वारे जास्तीची वीज निर्मिती होत असेल, तर तुम्ही महावितरणला ती वीज विक्री देखील करू शकता. किंवा विजेशी संबंधित असलेला कोणताही व्यवसाय सुरू करू शकता.

आता नवीन ज्या इलेक्ट्रिक गाड्या येत आहेत त्यांच्यासाठी चार्जिंग स्टेशन सुरू करून देखील तुम्ही पैसे कमवू शकता.

PM Surya Ghar Yojana Subsidy Details

प्रधानमंत्री सूर्यभान योजना अंतर्गत किलोवॅट प्रमाणे सोलर पॅनल दिले जाणार आहे. जर तुमच्या घराचा प्रति महिना वीज वापर 0 ते 300 युनिट पर्यंत असेल तर तुम्हाला ही सबसिडी मिळू शकते.

1 किलोवॅट ते 3 किलोवॅट पर्यंत Solar Panel Capacity असणार आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार Plant चा प्रकार निवडू शकता. जेवढं जास्त किलोवॅटचं सोलार असेल तेवढी PM Surya Ghar Yojana Subsidy जास्त दिली जाणार आहे.

मासिक वीज वापररूफटॉपची क्षमतासबसिडी
0 ते 150 युनिट1 ते 2 किलोवॅटRs. 30,000 ते 60,000
150 ते 300 युनिट2 ते 3 किलोवॅटRs. 60,000 ते 78,000
300 युनिट पेक्षा जास्त3 किलोवॅट पेक्षा जास्तRs. 78,000

पीएम सूर्य घर योजना पात्रता निकष

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी अर्जदार उमेदवाराला पात्रता निकषाची पूर्तता करणे आवश्यक आहे. जर व्यक्ती सर्व निकषात बसत असेल तर त्याला PM Surya Ghar Yojana Maharashtra Form भरता येणार आहे.

  • अर्जदार उमेदवार हा भारताचा कायमस्वरूपी नागरिक असावा.
  • अर्जदाराचे वय हे किमान 18 वर्ष असावे.
  • अर्जदाराकडे स्वतःच्या नावे घर असावे.
  • कुटुंबाची वार्षिक उत्पन्न हे 6 लाख पेक्षा कमी असावे.
  • अर्जदाराच्या कुटुंबाकडे महावितरण चे वीज कनेक्शन असावे.
  • अर्जदाराने या अगोदर कोणत्याही सोलार पॅनल अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
  • अर्जदाराच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य.
  • गरीब आणि दुर्बल प्रवर्गातील उमेदवारांना प्राधान्य.
  • प्रति कुटुंब फक्त एक सोलार पॅनल दिले जाणार आहे.

PM Surya Ghar Muft Bijali Yojana Documents

पीएम सूर्य घर योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदान कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • चालू महिन्यातील लाईट बिल
  • घराचे Property Card
  • रेशन कार्ड
  • बँकेचे पासबुक
  • मोबाईल नंबर

PM Surya Ghar Yojana Online Apply

स्टेप 1 : पीएम सूर्य घर योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
स्टेप 2 : वेबसाईटच्या होम पेजवरील Registration या बटणावर क्लिक करा.
स्टेप 3 : फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून नोंदणी पूर्ण करा.
स्टेप 4 : त्यानंतर Apply For Rooftop Solar Installation वर क्लिक करून फॉर्म Open करा.
स्टेप 5 : फॉर्म मध्ये आवश्यक ती सर्व माहिती भरून घ्या, त्यानंतर डॉक्युमेंट देखील अपलोड करा.
स्टेप 6 : शेवटी फॉर्म भरून झाल्यावर एकदा खात्री करण्यासाठी Recheck करा, त्यानंतर फॉर्म सबमिट करून टाका.

एकदा का तुमचा अर्ज सबमिट झाला की नंतर तो फॉर्म पडताळणी साठी पुढे पाठवला जाईल. जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर तुमचा अर्ज Approved केला जाईल, त्यानंतर तुम्हाला PM Surya Ghar Yojana Maharashtra चा लाभ मिळेल.

तर मित्रांनो ही होती महत्त्वाची अशी PM Surya Ghar Yojana Maharashtra ची माहिती, मला आशा आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर पोस्ट Helpful वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण मोफत सोलार पॅनल चा लाभ घेता येईल.

Click to rate this post!
[Total: 2 Average: 4]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top