आजकाल डिजिटल बँकिंग खूप लोकप्रिय झालं आहे. लोकांना घरबसल्या मोबाईलवरूनच बँकिंग सेवा हवी असते. त्यामुळेच Jio Payments Bank Account हे एक भन्नाट ऑप्शन बनलं आहे. या लेखात आपण पाहणार आहोत Jio Payments Bank मध्ये account कसं open करायचं, eligibility काय आहे, benefits कोणते आहेत, आणि यामध्ये online transaction, UPI payment, zero balance account यासारख्या premium सुविधा कशा मिळतात.
Jio Payments Bank Account म्हणजे काय?
Jio Payments Bank ही Reliance Jio यांची पेमेंट्स बँक आहे. या बँकेचं काम पूर्णपणे डिजिटल आहे. म्हणजेच खाते उघडणं, पैसे ट्रान्सफर करणं, mobile recharge करणं, electricity bill भरणं, UPI transactions – हे सगळं मोबाईल अॅपवरून करता येतं. यामध्ये किमान बॅलेन्स ठेवायची गरज नाही आणि account maintenance charge सुद्धा नाही.
Jio Payments Bank Benefits
फायदे (Top Benefits) | माहिती |
---|---|
🆓 Zero Balance Account | खात्यात किमान शिल्लक लागणार नाही. |
💼 Free Digital Banking | मोबाईलवरून सगळे व्यवहार – बिल पेमेंट, ट्रान्सफर. |
💰 4% Interest on Savings | तुमच्या पैशांवर बचतीवर व्याज. |
🔁 Free UPI ID (@jio) | पैसे पाठवा, घ्या – कुठल्याही UPI वरून. |
🧾 No Account Maintenance Charges | कोणताही annual charge नाही. |
🔄 24×7 Fund Transfer | NEFT, IMPS, UPI सगळं supported. |
🔐 Secure Login | MPIN आणि biometric login सुविधा. |
Jio Payment Bank Eligibility
📅 वय | खातेदाराचं वय किमान 18 वर्षे पूर्ण असावं. |
🆔 Aadhaar कार्ड | अनिवार्य आहे – आधारवर मोबाईल नंबर लिंक असावा. |
🇮🇳 नागरीकत्व | भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. |
🧾 KYC प्रक्रिया | Aadhaar OTP आणि PAN द्वारे पूर्ण KYC करणं गरजेचं आहे. |
👤 खाते प्रकार | फक्त व्यक्तिगत खाते उघडता येतं (व्यावसायिक नाही) |
🔁 एक व्यक्ती – एक खाते | एका व्यक्तीचं फक्त एकच खाते उघडता येतं. |
Jio Payment Bank Zero Balance Account Opening Online
तुम्ही तुमच Jio Payment Bank Zero Balance Account हे ऑनलाईन स्वरुपात घर बसल्या उघडू शकता, ते पण तुमच्या मोबाईल वर काही मिनिटात, त्या संदर्भात स्टेप बाय स्टेप माहिती खाली दिली आहे. सोबतच एक व्हिडियो पण Add करण्यात आला आहे, तुम्हाला जर प्रत्यक्ष स्टेप कशा असतील पहायचं असेल तर तुम्ही हा व्हिडियो पाहू शकता.
- MyJio App डाउनलोड करा
- – Google Play Store / Apple App Store वरून डाउनलोड करा
- मोबाईल नंबर टाका
- – Airtel, VI, Jio, काहीही चालेल
- – OTP verify करून लॉगिन करा
- App मध्ये “Bank” किंवा “Jio Payments Bank” असा पर्याय निवडा
- “Open Bank Account” वर क्लिक करा
- KYC प्रक्रिया पूर्ण करा
- – Aadhaar कार्ड नंबर भरा
- – PAN कार्ड नंबर टाका
- – आधार लिंक नंबरवर OTP येईल, तो verify करा
- फोटो आणि इतर माहिती भरा
- – फोटो अपलोड करा (किंवा live capture)
- – नाव, जन्मतारीख, पत्ता तपासा
- 4 अंकी MPIN सेट करा
- – हेच तुमचं लॉगिन व व्यवहारांसाठी पासकोड असेल
- Done! खाते काही मिनिटांत अॅक्टिवेट होईल
- – खातं तयार झाल्यावर तुम्हाला @jio ending असलेला UPI ID मिळेल
Jio Payments Bank Account हे तुम्ही JioFinance App आणि MyJio App वरून काढू शकता.
Open Bank A/c on | MyJio App |
Open Bank A/c on | JioFinance App |
🎁 खाते उघडल्यावर तुम्हाला काय मिळतं?
🆓 Zero Balance Account | Account मध्ये Minimum Balance ठेवण्याची गरज नाही. |
💳 Instant Virtual Debit Card (RuPay) | खात उघडल कि लगेच Instant Virtual Debit Card मिळत. |
Account उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रं
- Aadhaar card
- PAN card
- Mobile Number (कुठलाही चालेल – Airtel, Jio, VI, BSNL)
- तुमचा मोबाईल (App install करायला)
हे सर्व कागदपत्रे तुम्हाला Jio Payments Bank Account Opening साठी लागणार आहेत, दोनच महत्वाचे कागदपत्रे jio payment bank documents required लागणार आहेत ते म्हणजे तुमचे आधार कार्ड आणि Pan कार्ड, या व्यतिरिक्त फक्त तुमच्याकडे मोबाईल असणे एवढ आवश्यक आहे.
FAQs
Who is eligible for opening an account with Jio Payments Bank?
18 वर्षापेक्षा जास्त ज्याचं वय असे सर्व भारतीय हे Jio Payments Bank Account काढू शकतात.
Do I need a Jio number in order to open the bank account?
नाही, बँक खात काढण्यासाठी जियो नंबर असण अनिवार्य नाहीये.
How do I open a savings account in Jio Payment Bank?
MyJio App आणि JioFinance App वरून तुम्हाला जियो पेमेंट बँकेच अकाऊंट काढता येत.
What is the required minimum balance in Jio Payment Bank?
0 शून्य, काहीच balance ठेवण्याची गरज नाही.
Conclusion
तर मित्रांनो अशा प्रकारे हि होती Jio Payments Bank Account संदर्भातील सविस्तर अशी माहिती, जर तुम्हाला खरच Zero Balance Account काढायचं असेल, जेणेकरून अकाऊंट मध्ये balance किती आहे, मिनिमम किती ठेवाव लागेल, याची काळजी करायची नसेल तर आता लगेच Jio Payments Bank Zero Balance Account काढून घ्या.