खरीप हंगाम २०२५ – २६ साठी पिक विमा जर तुम्हाला भरायचा असेल तर त्या साठी सर्वात महत्वाच लागणार document म्हणजे पिकपेरा बाबत स्वयंघोषणापत्र. पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्याकडे pik pera pdf असणे खूप आवश्यक आहे.
त्याच संदर्भात लेटेस्ट या वर्षीची kharip pik pera 2025 pdf download करण्याची लिंक या पोस्ट मध्ये दिली आहे. डायरेक्ट लिंक आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही अडचणी विना kharip pik pera download करू शकता.
पिक पेरा हा पिक विमा भरताना लागतो, त्यामुळे जेव्हा तुम्ही पिक विमा भराल तेव्हा हा पेरा देखील भरून घ्या आणि इतर कागदपत्रांसोबत तो अपलोड करा.
येथे खाली pik pera kharip pdf download ची लिंक दिली आहे, हि डायरेक्ट लिंक आहे. या लिंक वर क्लिक करून या वर्षीचा खरीप पिक पेरा २०२५-२६ डाउनलोड करून घ्या.
kharip pik pera 2025-26 pdf download link