लाडकी बहिणींना मोठा धक्का! आता 2100 रुपये पुढच्या वर्षी.. 10 महिने वाट पाहावी लागणार | Ladki Bahin Yojana 2100 Rs

Ladki Bahin Yojana 2100 Rs

Ladki Bahin Yojana 2100 Rs: लाडकी बहिणी योजने संदर्भात मोठी अपडेट आली आहे, बहिणींना सरकारने मोठा धक्का दिला आहे. आता लाडक्या बहिणींना योजनेचे 2100 रुपये पुढच्या वर्षी दिले जाणार आहेत. बहिणींना तब्बल दहा महिने वाट पहावी लागणार आहे, या संदर्भात अधिकृत माहिती सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून देण्यात आली आहे. महायुती जाहीरनाम्याचे प्रमुख सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात … Read more